कोल्हापूरहून बोरीवलेकडे निघालेल्या खासगी आराम बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचा ताबा सुटून गाडी थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात बसचे नुकसान झाले असून, प्रवासी मात्र बचावले आहेत. सातारा शहराजवळ महामार्गाच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घ ...
महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांतून पुसेगाव यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी एका दिवसात श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५८ लाख ४३ हजार ८५२ रुपयांची देणगी मनोभावे अर्पण केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रथावरील देणगीत ७ लाख ६४ हजार ६०१ रुपयांची वा ...
पर्यटनस्थळाबरोबरच स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत स्ट्रॉबेरी फळाचा हंगाम सुरू झाला आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांनाही आता कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळू लागली आहे. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख् ...
चितळी, ता. खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. शाळेच्या भिंतीला तडे गेले असून, बांधकामाच्या विटाही ढासळू लागल्या आहेत. प्रशासनाने याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा चितळी ग्रामस्थांनी ...
सातारा : महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांतून पुसेगाव यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी एका दिवसात श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५८ लाख ४३ हजार ८५२ रुपयांची देणगी मनोभावे अर्पण केली. ...
सातारा : शेतकºयांना शेतातील विविध प्रयोग करण्यासाठी राधिका रस्त्यावर प्रतापसिंह शेती फार्मची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत येथे तळीरामांचा वावर वाढला ...
सातारा : ‘सध्याच्या सरकारच्या काळात शासनाच्या अनेक विभागांत भ्रष्टाचार वाढला आहे. आम्ही पुरावे देऊनही मुख्यमंत्री भ्रष्टाचाºयांना क्लीनचिट देण्यात धन्यता मानत आहेत. ...
सातारा : ‘खासदार गटाच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पोलिस कोठडीत असताना त्यांच्याकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. तसेच या प्रकरणात काहीही सहभाग नसल्याने त्यांचा जामीन अर्ज मंजूर ...
पुसेगाव : श्री सेवागिरी सेवागिरी यात्रेत आयोजित कृषी प्रदर्शनात पाणलोट, ठिबक सिंचन, साखळी सिमेंट बंधारे, शेतीविषयक आधुनिक माहिती, नवनवीन तंत्रज्ञान, व्यापकता, उपयुक्तता, शेती मालावरील उद्योग प्रक्रिया आदी विषयांचे स्टॉल ...
नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले असून, दिवसेंदिवस चढ-उतार होत आहे. साताऱ्याचे शनिवारी किमान तापमान १४.०९ तर रविवारी सकाळी १६ अंशावर ...