लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
मटकाकिंग कच्छीच्या बंगल्यात २ तडीपार गुंड - Marathi News | In the Mattaking Kachi bungalow, there are 2 shops | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मटकाकिंग कच्छीच्या बंगल्यात २ तडीपार गुंड

सातारा : उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या पथकाने बुधवारी रात्री मटकाकिंग सलीम कच्छी याच्या सैदापूर येथील बंगल्यावर छापा टाकला. यात पोलिसांनी २ लाख रुपयांच्या मुद्देमालासह ४० जणांना अटक केली. त्यामध्ये तडीपार गुंड प्रभाकर बलदेव मिश्रा (रा ...

पोलिसांनी पकडला..परंतु फिर्यादीअभावी सुटला ! - Marathi News | Police apprehended..but the prosecution was absent! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसांनी पकडला..परंतु फिर्यादीअभावी सुटला !

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात खुलेआम गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. मात्र, दीड महिना होऊनही तक्रारदार नसल्यान ...

धनगर आंदोलकांनी मांडली रस्त्यावर चूल - Marathi News | Demonstrators rally on the streets | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धनगर आंदोलकांनी मांडली रस्त्यावर चूल

फलटण : फलटण तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित लागू झालेच पाहिजे, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकार विरोधात शेळ्या मेंढ्या, घोडे तसेच संपूर्ण कुटुंबासह आंदोलनस्थळी ...

‘टिळक’मधील विद्यार्थी रोबोटिक, थ्रीडीत अग्रेसर - Marathi News | Student Robotics in Tilak; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘टिळक’मधील विद्यार्थी रोबोटिक, थ्रीडीत अग्रेसर

संतोष गुरव।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : दिवंगत यशवंतराव चव्हाण व आॅलिम्पिक पदक विजेते पैलवान दिवंगत खाशाबा जाधव यांच्यासारख्या प्रभावीशाली व्यक्तींनी ज्या शाळेत शिक्षण घेतले ती शाळा म्हणून शिक्षण मंडळ कºहाडच्या टिळक हायस्कूलला ओळखले जाते. या शाळेत वि ...

खाकी वर्दीतील संजय देशमानेंची चित्रं अधीक्षकांच्या दालनात - Marathi News | Pictures of Sanjay Deshman in Khaki uniform | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खाकी वर्दीतील संजय देशमानेंची चित्रं अधीक्षकांच्या दालनात

सातारा : पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या ताणामुळे आपल्या आवडी-निवडी अन् छंद जपता येत नाहीत. मात्र, सातारा पोलीस दलातील हवालदार संजय देशमाने अपवाद आहेत. त्यांनी आपली चित्रकलेची आवड नुसती जोपासली नाही तर त् ...

सातारा :  पावसाचा जोर ओसरला तरी धरणे भरण्याच्या मार्गावर - Marathi News | Satara: On the road to the dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  पावसाचा जोर ओसरला तरी धरणे भरण्याच्या मार्गावर

सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असलातरी जवळपास सर्व प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कोयना धरणात ८६.७९ टीएमसी साठा झाला असून, सर्व धरणे ८० टक्क्यांच्या वर भरली आहेत. कोयनेनंतर कण्हेर धरणातून गुरुवारपासून पाण्याचा विसर्ग बंद करण ...

सातारा :  निवृत्त  पोलीस निरीक्षकाला ५८ हजारांना गंडा - Marathi News | Satara: Retired police inspector suffers 58 thousand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  निवृत्त  पोलीस निरीक्षकाला ५८ हजारांना गंडा

तुमच्या बँकेतून बोलतोय, तुमचे अकाऊंट अपडेट करायचे आहे, असे म्हणून निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या बँक खात्यातून ५८ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली. ...

यशवंत हायस्कूलचा गुरुकुल प्रकल्प लय भारी ! विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास - Marathi News |  Yashwant High School's Gurukul project is very heavy! The overall development of the students | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यशवंत हायस्कूलचा गुरुकुल प्रकल्प लय भारी ! विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास मनाशी बाळगून रयत शिक्षण संस्थेच्या कऱ्हाडातील यशवंत हायस्कूलने बारा वर्षांपूर्वी गुरुकुल प्रकल्प सुरू केला. ...

‘मोक्का-तडीपार’चा नवा ‘देशमुखी पॅटर्न’ राजकीय दबाव झुगारणार : पंकज देशमुख यांनी स्वीकारला पद्भार - Marathi News |  Pankaj Deshmukh takes charge as' new 'Deshpak Pattern' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मोक्का-तडीपार’चा नवा ‘देशमुखी पॅटर्न’ राजकीय दबाव झुगारणार : पंकज देशमुख यांनी स्वीकारला पद्भार

मोक्का, तडीपारीच्या कारवाया झालेल्या गुन्हेगारांच्या बाबतीत यापुढेही अशीच कडक भूमिका घेतली जाईल. तसेच ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, ...