वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया वाई शहरात पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. या मोहिमेचा एकभाग म्हणून शंभर वर्षे पूर्ण झालेल्या येथील ब्रिटिशकालीन कृष्णा पुलाची स्वच्छता करण्यात आली.राज्य, देशपातळीवर मोठ्य ...
सातारा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत असताना काही प्रोत्साहनपर लाभार्थ्यांना कमी पैसे मिळू लागल्याच्या तक्रारी ...
माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविण ...
सातारा : शहर व परिसरात चोरी, घरफोडी,जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल असलेल्या तिघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.कैलास नथु गायकवाड, सुनिल कल्याण खवले, अजय गोरख गायकवाड (रा. नामदेवावाडी झोपडपट्टी, सातारा) अशी तडीपार करण ...
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळहिरा पाझर तलावातून इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात ...
कºहाड : जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर राजकीय फटकेबाजीही अनुभवायला मिळाली. ...
सातारा : निर्जळस्थळी प्रेमीयुगुलांना लुटणाºया टोळीला अटक झाल्यानंतर तीन वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा मिळाला. गेल्या तीन वर्षांत तब्बल २३ प्रेमीयुगुलांना लुटल्याचे पोलिसांत गुन्हे ...