लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोंगरावरच्या झाडांना सलाईनद्वारे टाकाऊ बाटलीतून थेंब-थेंब पाणी.. गुड न्यूज - Marathi News | Drowning water from the bottle filled with saline on the hills. Good news | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डोंगरावरच्या झाडांना सलाईनद्वारे टाकाऊ बाटलीतून थेंब-थेंब पाणी.. गुड न्यूज

उंब्रज : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत गेल्यावर्षी लावलेली झाडे करपू लागली आहेत. कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या डोंगरावरील साखरवाडी ...

माहिती अधिकाराखाली चौदा लाखांची खंडणी : कऱ्हाडात फिर्याद - Marathi News |  Fourteen lakhs of ransom under the jurisdiction: Karhadat prosecution | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माहिती अधिकाराखाली चौदा लाखांची खंडणी : कऱ्हाडात फिर्याद

कऱ्हाड : माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करीत प्रकरण मिटवण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांकडे चौदा लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ...

साताऱ्याचा आदर्श जगाने घ्यावा! : योगगुरू रविशंकर - Marathi News |  Saturn's ideal world should be taken! : Yogguru Ravi Shankar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा आदर्श जगाने घ्यावा! : योगगुरू रविशंकर

सातारा : ‘देशाचे आरोग्य जपायचे असेल तर गावा-गावांत सेंद्रिय शेतीची लागवड झाली पाहिजे. यासाठी साताºयाने पुढाकार घ्यावा अन् त्याचा आदर्श जगासमोर ठेवावा, ...

सातारा : डॉ. भांगडीयांवरील विनयभंग तक्रारीचा निषेध; महाबळेश्वरकर उतरले रस्त्यावर - Marathi News | Satara: Dr. Prohibition of molestation complaint on bhangasi; Mahabaleshwar met on the road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : डॉ. भांगडीयांवरील विनयभंग तक्रारीचा निषेध; महाबळेश्वरकर उतरले रस्त्यावर

महाबळेश्वर पोलीस ठाण्यात डॉ. नंदकिशोर भांगडीयांच्या विरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या समर्थनार्थ महाबळेश्वर बंद केले आहे. ...

१५ दुष्काळी गावे म्हणतायंत, ‘टँकर म्हणजी काय’ - Marathi News | While saying drought-hit villages, 'what does tanker say' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :१५ दुष्काळी गावे म्हणतायंत, ‘टँकर म्हणजी काय’

सातारा : दरवर्षी ज्या गावांना डिसेंबर महिन्यातच टँकरची वाट पाहावयास लागायची, त्या ठिकाणी यंदा पाण्याची आबादी सल्याचं सुंदर चित्र दिसू लागलंय. ही किमया घडलीय लोकसहभागातून पाणी साठविण्याच्या चळवळीमुळे. ...

‘कुलिंग’च्या नावावर वाढतोय दराचा पारा ! स्टिंग आॅपरेशन,ग्राहकांची मनसोक्त लूट - Marathi News | Growing rate in the name of 'cooling'! Sting operation, intense looting of customers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘कुलिंग’च्या नावावर वाढतोय दराचा पारा ! स्टिंग आॅपरेशन,ग्राहकांची मनसोक्त लूट

सातारा : शीतपेय अर्थात कोल्ड ड्रिंक! आता ज्याच्या नावातच थंड आहे, त्याच्या खरेदीसाठी सातारकरांना चक्क जास्तीची रक्कम मोजावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस ...

कऱ्हाड पालिका : कचऱ्यामुळे ४३० जणांना दंड - Marathi News |  Karhad Municipality: 430 Penalties for Dump | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड पालिका : कचऱ्यामुळे ४३० जणांना दंड

कऱ्हाड : शहर स्वच्छ राहावे तसेच लोकांचे आरोग्यही चांगले राहावे, यासाठी कºहाड शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेतली जात आहे. ...

शिवशाही बससह चालकही खासगी कंपनीचा; प्रवासी एसटीचे - Marathi News | Private company with driver Shivshahi bus; Passenger ST | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवशाही बससह चालकही खासगी कंपनीचा; प्रवासी एसटीचे

जगदीश कोष्टी ।सातारा : राज्य परिवहन महामंडळाने ताफ्यात दाखल केलेल्या शिवशाही गाड्या त्यांच्या नाहीतच. गाडी, चालक खासगी कंपनीचा असताना ते बसस्थानकात घुसून प्रवाशांना घेऊन जात आहेत. पारंपरिक लालपरिच्या चालकांवर मात्र कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. ...

तीन महिला डॉक्टरांचा साताऱ्यात विनयभंग : महाबळेश्वरातही गुन्हा - Marathi News |  Three women doctor's molestation in Satara: Crime in Mahabaleshwar also | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तीन महिला डॉक्टरांचा साताऱ्यात विनयभंग : महाबळेश्वरातही गुन्हा

सातारा/महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील डॉक्टरकडून रुग्ण महिलेचा तर साताऱ्यातील तीन शिकाऊ डॉक्टरांचा भर ...