लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

सातारा : गडकोट रक्षणाच्या जागराने नववर्षाचे स्वागत, अनोखा उपक्रम : धर्मवीर युवा मंचच्या शिवप्रेमींमुळे तळीराम पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Satara: Jagar Jankar welcomes a new year, unique initiative: under the possession of Tali Ram police due to Shivram | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : गडकोट रक्षणाच्या जागराने नववर्षाचे स्वागत, अनोखा उपक्रम : धर्मवीर युवा मंचच्या शिवप्रेमींमुळे तळीराम पोलिसांच्या ताब्यात

सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने बहुसंख्य तरुणाई झिंगाट झालेली असते. शहरांमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढविल्याने काहीजण डोंगरात जातात; परंतु साताऱ्यातील शिवप्रेमींनी गडकोट रक्षणाचा जागर करून सरत्या वर्षाला निरोप दिला. तसेच नवीन वर्षाचे स्वागत ...

सरत्या वर्षाला निरोप देताना ‘दारू नको दूध प्या’ - Marathi News | 'Do not drink milk and drink milk' while releasing yearly | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सरत्या वर्षाला निरोप देताना ‘दारू नको दूध प्या’

सातारा : सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वच उत्साहात असतात. अनेकजण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डीजेच्या तालावर नाचून थर्टीफस्ट साजरे करतात. अंनिसच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रविवारी राजवाडा परिसरात ...

येळकोट येळकोट... जय मल्हारऽऽ - Marathi News | Yelkot Yelkot ... Jai Malhar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :येळकोट येळकोट... जय मल्हारऽऽ

उंब्रज : ‘येळकोट येळकोट, जय मल्हारऽऽ’, ‘सदानंदाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात, पिवळ्या धमक भंडाºयाची उधळण करत रविवारी सूर्यास्ताच्या साक्षीने गोरज मुहूर्तावर खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पालनगरीत पार पडला. या सोहळ्यास तारळीनदीच्या काठा ...

महाबळेश्वरसह पाचगणी हाऊसफुल्ल... - Marathi News | Panchgani House with Mahabaleshwar ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरसह पाचगणी हाऊसफुल्ल...

महाबळेश्वर : नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणीमध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक आल्याने सर्व परिसर गजबजून गेला आहे. महाबळेश्वर मधील विविध पॉर्इंटस्वरही पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. नाताळची सुटी असल्याने लहान मुल ...

एसटी चालविताना चालकाला उच्च रक्तदाब, प्रसंगावधानाने वाचले ४४ प्रवासी - Marathi News | On driving the ST, the driver has been diagnosed with high blood pressure, 44 children of the deceased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एसटी चालविताना चालकाला उच्च रक्तदाब, प्रसंगावधानाने वाचले ४४ प्रवासी

कोरेगाव-स्वारगेट एसटी नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी दीडला मार्गस्थ झाली. साता-याचा थांबा घेऊन ती पुण्याकडे जात असताना पुणे जिल्ह्यात प्रवेश करताच खेड शिवापूरजवळ चालकाचा रक्तदाब वाढला ...

दुधाचे वाटप करत नववर्षाचे स्वागत, अंनिसचा उपक्रम - Marathi News | New Year's reception by distributing milk, Anis' initiative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुधाचे वाटप करत नववर्षाचे स्वागत, अंनिसचा उपक्रम

सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वच उत्साहात असतात. अनेकजण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डीजेच्या तालावर नाचून ...

सातारा : करणीच्या बाहुल्यांपासून वनराईची मुक्तता, ‘अंनिस’ची मोहीम : मांढरदेव गडावरील बाहुल्या, चिठ्ठ्यांचे केले दहन - Marathi News | Satara: Release of Vanrai from the dolls of anarchy, 'Anyan' campaign: Mandhrdev dolls of the fort, made combustion of chit | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : करणीच्या बाहुल्यांपासून वनराईची मुक्तता, ‘अंनिस’ची मोहीम : मांढरदेव गडावरील बाहुल्या, चिठ्ठ्यांचे केले दहन

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा, वाई व पुणे येथील टीमने करणीच्या बाहुल्यांपासून मांढरदेवगडावरील वनराईची करणीच्या बाहुल्या, लिंबे, बिबे व चिठ्ठ्यांपासून मुक्तता केली. शनिवारी सकाळी धडाक्यात ही मोहीम राबविण्यात आली. हिरव्यागार वनराजीला अंधश्रद्धेच ...

नववर्षात केस कापायला @ 50, फलटण तालुक्यात निर्णय : जीएसटीमुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री - Marathi News | Cutting hair in the new year @ 50, decision in Phaltan taluka: GST due to customer's scissors | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नववर्षात केस कापायला @ 50, फलटण तालुक्यात निर्णय : जीएसटीमुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री

गेल्या वर्षी नोटाबंदी तर यावर्षी जीएसटीचीच चर्चा होती. या जीएसटीचा फटका सर्वसामान्यांना अप्रत्यक्ष बसतही आहे. हे हादरे अद्याप कमी झालेले नाही. जीएसटीमुळे सौंदर्यप्रसादनांचे दर परवडत नाहीत, असे कारण सांगून नवीन वषार्पासून सलूनच्या दरात वाढ करण्याचा नि ...

करणीच्या बाहुल्यांना अंनिस घालणार हात - Marathi News | Hand to the dolls of action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :करणीच्या बाहुल्यांना अंनिस घालणार हात

सातारा : हिरव्यागार वनराजाला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाºया प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकलेआहे. शनिवारी (दि. ३० डिसेंबर) वाई तालुक्यातील मांढरगडा वर झाडांना खिळे मारून ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकल्या ...