वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा पार पडल्यानंतर आता माणमधील व मुंबईसह राज्यात कार्यरत असणाऱ्या अधिकाºयांना ग्रीन माण तालुका बनविण्याचं ध्येय लागलं आहे. ...
उत्कंठावर्धक, अगदी चुरशीच्या आणि झटापटीच्या रंगलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने सातारा संघावर ७ गुणांच्या फरकाने विजय मिळविला. ...
नगरपालिका व महाराष्ट्र शासनाचा झोपडपट्टी सुधार योजनेंतर्गत सदर बझार लक्ष्मीटेकडी येथील सुरू असलेल्या घरकूल योजनेला येथील काही भुरट्या दादांच्या दादागिरी व चोरट्यांमुळे खो बसला आहे ...
सातारा : ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण राज्यात ‘युवा मानस मैत्री’ अभियान राबविणार आहे. हे अभियान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे,’ अशी माहिती विवेक वाहिनीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.येथील ...
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी बाकी असला तरी राष्ट्रवादी व भाजपने मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला जोरदार सुरुवात केली आहे. ...
स्वराज्याचे प्रवेशद्वार असणारे किल्ले वर्धनगडाचे संवर्धन करण्याच्या चंग मनाशी बांधून शकडो शिवभक्त किल्ले वर्धनगडवर एकवटले. गडावर श्रमदान करून मातीच्या ढिगाखाली गाडले गेलेल्या दोन पाण्याच्या टाक्या मोकळ्या केल्या. शिवभक्तांच्या अथक प्रयत्नामुळे या टाक ...
पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत मारहाण करून जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे व टोळीतील तीन सदस्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. ...