माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सातारा मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती होती. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हे खड्डे मुजविण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून असणारे हे खड्डे मुजविल्याने वाहन ...
मायणी व मायणी परिसरामध्ये येत्या जून महिन्यात कडुनिंब, पिंपळ, चिंच या वनौषधी वनस्पतींसह एक लाख दहा हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या रोपांच्या निर्मितीचे काम मायणी वन विभागात सुरू झाले असून, हा परिसर हिरवागार होणार आहे. ...
सुनेबरोबरच तिच्या माहेरहून आलेल्या गायीचे डोहाळ जेवण करून आनंद साजरा करण्याचा अनोखा प्रकार खातगुण येथील लावंड कुटुंबीयांनी केला. सध्या या अनोख्या डोहाळ जेवणाची चर्चा या परिसरात आहे. ...
साता-यातील खातगुण गावातल्या धनंजय लावंड कुटंबाने आपल्या सूनेसोबत गाईचंही डोहाळं जेवण घालण्याचा निर्णय घेतला होता. कावेरी ही त्यांची लाडकी गाय आहे. आपल्या पोटच्या पोरीप्रमाणे ते तिचा सांभाळ करतात. ...
राजपथ म्हणजे सातारकरांचा जणू जीवनमार्गच आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय कार्यालयांत जाणाऱ्यांसाठी सकाळी या मार्गावरूनच जावे लागते. ऐन वर्दळीच्या ... ...
राजपथ म्हणजे सातारकरांचा जणू जीवनमार्गच आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय कार्यालयांत जाणाऱ्यांसाठी सकाळी या मार्गावरूनच जावे लागते. ऐन वर्दळीच्या वेळी या मार्गावर दोन वळूंची झुंज लागली. जागा सापडेल तिकडे ते सैरावैरा धावत असल्याने महिला, तरुणी ...
बोरखळ, ता. सातारा येथे कृष्णा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यासाठी खोदलेल्या डबऱ्यात बुडून गावातीलच साहिल मोहन दीक्षित या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलाला न्याय मिळावा, किमान कुटुंबाला नुकसान भरपाई तरी मिळावी, यासाठी साहिलचे वडील मोहन आणि ...
मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरातील जलवाहिनीची गळती काढण्यासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या डांबरी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. याला आता आठ दिवस झाले तरी काम पूर्णत्वास गेलेले नाही. भररस्त्यातच हा खड्डा असल्याने अपघाताची भीतीही कायम आहे. ...
कऱ्हाड (सातारा) तालुक्यातील गमेवाडी गावच्या हद्दीत खाणसाळ नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. संबंधित बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...