लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

साताऱ्यात शिवजयंती साजरी, ऐतिहासिक खेळांनी अवतरला शिवकाळ - Marathi News | shivjayanti in satara | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात शिवजयंती साजरी, ऐतिहासिक खेळांनी अवतरला शिवकाळ

जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्रांगणात मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रात्यक्षिकांमधील ... ...

अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश - Marathi News | Success in achieving three out of two people, who were stuck in the valley of Ajinkya Fort | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे. ...

शाहूनगरीसह जिल्हा झाला शिवमय... - Marathi News | Shivamari is the district with Shahagari ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शाहूनगरीसह जिल्हा झाला शिवमय...

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ...

आधुनिक वाण वापरले तर शेतीचा विकास - Marathi News | Development of the farm if used in modern varieties | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधुनिक वाण वापरले तर शेतीचा विकास

लोणंद : ‘देशाची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात शेती व्यवसाय वाढला नाही. शेतीत बदल करून नवीन संकरित बियाणे, अवजारे, आधुनिक पिकांचे वाण व शेती जोड व्यवसाय स्वीकारले पाहिजेत. कमी पाण्यावर व कमी वेळेत येणाºया उसाच्या जाती आल्या तरच महाराष्ट्र नंबर एकवर जा ...

मोठे चोर परदेशात; शेतकरी चौकशीच्या फेºयात : पवार - Marathi News | Big thief abroad; Farmer's inquiry stage: Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोठे चोर परदेशात; शेतकरी चौकशीच्या फेºयात : पवार

खंडाळा : ‘सातारा जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात देशात उल्लेखनीय काम केले आहे. शेतकºयांसाठी पारदर्शक काम करणाºया बँकेची चौकशी राज्य सरकार करते आहे. चोºया करणारे मोदी परदेशात मोकाट फिरतात. मात्र, दुष्काळात छावण्या उभारून पशुधन वाचविणारे चौकशीच्या फेºयात ...

शिवरायांवर बोलण्याची छिंदमची पात्रता नाही -उदयनराजेंनी घेतला छिंदम यांच्या वक्तव्याच्या समाचार - Marathi News | Udayan Raje Bhosale took the statement of Chidam's Maharaj about the statement, saying ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांवर बोलण्याची छिंदमची पात्रता नाही -उदयनराजेंनी घेतला छिंदम यांच्या वक्तव्याच्या समाचार

खासदार उदयनराजे भोसले यांनी श्रीपाद छिंदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ...

आई-वडिलांचे उभारले मंदिर पुत्रप्रेमाची अनोखी महती; क्षेत्र दहा गुंठे, दहा लाख रुपये खर्च; दोघांच्या मूर्तींची स्थापना - Marathi News |  The euphemism created by the parents, the unique glory of childhood; Spending ten gundhas, ten lakh rupees; Establishment of both idols | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आई-वडिलांचे उभारले मंदिर पुत्रप्रेमाची अनोखी महती; क्षेत्र दहा गुंठे, दहा लाख रुपये खर्च; दोघांच्या मूर्तींची स्थापना

औंध (जि. सातारा) : ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या उक्तीस सार्थ असे कार्य खटाव तालुक्यातील पळशी या गावात ...

भिलारच्या साहित्य संमेलनाची चर्चा सातारकरांना विश्वासात न घेताच ! - Marathi News | Talk of Bhilar literature meeting without taking into confidence Satarkar! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भिलारच्या साहित्य संमेलनाची चर्चा सातारकरांना विश्वासात न घेताच !

सातारा : पुढील वर्षीचे अखिल भारतीय साहित्य संमेलन साताºयात व्हावे, अशा मागणीचे पत्र साताºयातील स्थानिक साहित्यिक मंडळींनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिले आहे. ...

नगर पालिकेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे मलकापूर नगरपंचायत सभा : १ कोटी ६८ लाखांच्या विकासकामांना मंजुरी - Marathi News |  CM announces development works for municipal corporation: Malkapur Nagar Panchayat Sabha: 1 crore 68 lakh development works | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नगर पालिकेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे मलकापूर नगरपंचायत सभा : १ कोटी ६८ लाखांच्या विकासकामांना मंजुरी

मलकापूर : नगपंचायतीच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील ४० विषयांसह ऐनवेळचे ३ अशा ४३ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ...