माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
रात्रभर थंडीचा कडाका, दिवसभरा उन्हाची झळ यामुळे वन हद्दीत आगी (वणवे) लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वणव्यात अमूल्य वनसंपत्ती जळून खाक होते; पण आग विझविणे आणि कागदोपत्री नोंद घेणे या पलीकडे वन विभागाकडून कोणत्याच ठोस उपाय केल्या जात नाहीत. ...
शिरवळ : शिरवळ येथील चौपाळा याठिकाणी असणाºया ऐतिहासिक पाणपोईचे जतन करण्याकरिता शिरवळकर नागरिक सरसावले आहे. दरम्यान, ऐतिहासिक असणाºया पाणपोईचे जतन करण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिरवळकर नागरिकांमधून होत आहे.चौपाळा याठिकाणी दहाव्य ...
सातारा : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टा च्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाचे प्रशासन योग्यरीत्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप केला. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांनी आपली मते परखडपणे व्यक्त केली. ...
किवळ, ता. कऱ्हाड परिसरात वानरांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. वनविभागाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून या वानर टोळीचा बंदोबस्त झाला नाही. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनीच शुक्रवारी या वानरांना जेरबंद केले. पन्नासहून जास्त वा ...
शहराच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यांवर येथील पशुधन पोसतं. एवढेच कायपण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागांतील जनावरांची भूकही भागते. अशा ...
बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने विश्वकोशाचे १ ते २० खंड सर्वसामान्य वाचकांना एका क्लिकवर मोबाईल-टॅबमध्ये उपलब्ध करून दिले आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या मराठी विश्वकोश अॅपचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले ...
ज्ञानदानाचे कार्य १२ वर्षांपूर्वीपासून करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीची गुरुदक्षिणा मिळणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी बैठक घेऊन शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महे ...
फलटण (सातारा) येथील वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनत चाललेल्या गजबजलेल्या पृथ्वी चौकात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ट्रकखाली सापडून वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला. साहेबराव राऊत (वय, ६३ रा. लक्ष्मीनगर, फलटण) असे ट्रकखाली सापडून झालेल्या दुचाकीस ...
सातारा : मागील सभेवेळी नगरसेवकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...