वडूज शहरातील विकासाबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता, यामुळे बाजारपेठेला फार मोठा आर्थिक फटका बसत आहे. तालुक्याचा त्रिभाजनात राजकीयदृष्ट्या वडूजला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने शहरातील वाहतुकीच्या कोडींचा प्रश्न दिवसे ...
सातारा : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नगररचना विभागाकडील अधिसूचनेनुसार, कोडोली ते खिंडवाडी येथील राज्य मार्गाचे ४५ मीटरचे प्रस्तावित रुंदीकरण रद्द करण्यात आल्याने, कोडोली खिंडवाडी येथील या मार्गावरील ...
सातारा जिल्ह्यातील पालिकांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतला आहे. कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सक्रिय झाले आहेत अन् नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. फलटण शहरात जिथं-तिथं गुटख्याच्या पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या पाहायला मिळत आहे. यामुळे फलटणम ...
कायद्याच्या कचाट्यात न सापडता शक्कल लढवून सध्या अजिंक्यतारा किल्ला परिसरात वृक्षतोड सुरू आहे. हिरवी फांदी मोडायची आणि मग ती वाळल्यावर तोडायची असा प्रकार बिनदिक्कत किल्ल्यावर सुरू आहे. वृक्षतोडीच्या या नव्या फंड्याने अजिंक्यतारा मात्र बोडका होऊ लागला ...
सातारा : राज्य शासनाने अंतिम केलेल्या जिल्हा प्रारूप आराखड्यामुळे अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. गावठाणाची हद्द वाढल्याने गावकुसाबाहेर शेतांमध्ये घरे ...
सातारा : शूरवीरांच्या स्मरणार्थ स्मारक रुपात उभारण्यात आलेल्या विरगळी आज इतिहासजमा झाल्या आहेत. असे असले तरी राज्यभरात आजही त्यांचे अस्तित्व दिसून येते. ...