खटाव, माण तालुक्यांच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील म्हशी चोरून मिरजमधील कत्तलखान्यांमध्ये विक्री करणाऱ्या दोघांसह एक व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ...
लोणंद शहरातील काही भागात शनिवारी सकाळपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. त्याने सकाळी आठ ते दहा या दोन तासांत सातजणांच्या पायाचा चावा घेतला. यामध्ये शाळेतील तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे. ...
पाटण तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. ...
साताऱ्याचे रहिवाशी व आर्मी एव्हीएशन फोर्स गांधीनगर येथे कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांनी केरळ येथील मदतकार्यात उल्लेखनीय कामगिरी केली. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाने काहीसी उघडीप दिली असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयना धरणात १०३.२० टीएमसी इतका साठा झाला होता. तर धरणाच्या पायथा वीजगृहातूनच पाणी सोडणे सुरू आहे. उरमोडी धरणातून १५९०, तारळीतून १४७८ क्युसेक पाण्याचा ...
शेतकऱ्याचं पोरगं सॉफ्टवेअर इंजिनिअर झालं. पुण्यातील कंपनीत त्याला महिन्याला एक लाखाचा पगार मिळू लागला; पण नाद लागला वाचनाचा. तो उद्योगपती कसे घडले, यावरील पुस्तकेही वाचू ...
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री दादासाहेब खेडकर यांच्या प्रयत्नातून सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ लोणंदकरांची तृष्णा भागवणारी पाण्याची टाकी गंजल्यामुळे ...
तिनं जनावरं सांभाळली. दिवस-दिवस ती त्यांच्यासोबत रानोमाळ भटकली. सोमवारीही ती जनावरं घेऊनच डोंगर पायथ्याला गेलेली; पण माणसातल्या पशूनं तिचा घात केला. ‘त्या’ दोघांनी एकटीला पाहिलं. वेळ साधली ...