कऱ्हाड : एकट्या वावरणाऱ्या युवतींसह चिमुरड्या मुलींबाबत वाढत असलेली असुरक्षितता लक्षात घेऊन पाहुण्यांबरोबरही सामान्य महिला आपल्या मुलीला एकटे पाठवू शकत नाही, ...
कऱ्हाड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूशी झुंज देणारा कोल्हापूरचा पैलवान नीलेश कंदूरकरने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं कृष्णाकाठ गहिवरला. रुग्णालय परिसरात शेकडो कुस्ती प्रेमींनी गर्दी केली ...
वाई-पाचगणीदरम्यान असलेल्या पसरणी घाटात गुरुवारी पहाटे चित्रपट निर्मितीचे साहित्य घेऊन निघालेला टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल सहाशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात क्लिन्नर जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पप्पू जसवाल (वय ३८, ...
सातारा जिल्ह्यात शुक्रवार (दि. ६) व शनिवार (दि. ७) असा सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या झळा असह्य होत असताना पावसाच्या शक्यतेमुळे गारवा निर्माण होणार आहे. ...
शिवकालीन मार्ग म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सातारा-औंध-पंढरपूर व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर दिवसभर एकही बस धावत नसल्याने प्रवाशांना अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही सातारा, कऱ्हाड , वडूज, पाटण, पंढरपूर आगार प्र ...
संतोष खांबे ।वडगाव हवेली : आवक वाढीचे कारण सांगत शेतकºयांचा शेतीमाल कवडीमोल दराने घेऊन त्याचा व्यापार करणारी मंडळीच आज मालक बनली असून, यामधून शेतकºयांची पिळवणूक होत आहे. काहीवेळा उत्पादनावरील खर्चापेक्षा मिळणारा नफाच कमी असतो. असाच काहीसा प्रकार हळद ...
येथील कृष्णा वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या तरुण पैलवान नीलेश विठ्ठल कुरूंदकर यांच्या कुटुंबी कुटुंबीयाला धीर देण्यासाठी क-हाड तालुक्यातील पैलवान सरसावले आहेत. ...