रवींद्र माने ।लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : पाटण तालुक्यातील वाल्मिक पठारावरील बहुतेक गावे आजही मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. संबंधित गावे ‘नॉट रिचेबल’ असल्याने शासनाच्या ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र’ सुविधेचा फज्जा उडाला आहे. ग्रामपंचायत गावात आणि द ...
सातारनामासचिन जवळकोटेराजे जेव्हा प्रतापगडावरून खाली उतरले, तेव्हा इतिहास घडला होता. गनिमाचा वेढा तोडला होता. साताऱ्याचे थोरले राजेही शनिवारी ‘सर्किट हाऊस’च्या ‘प्रतापगड’ दालनातून स्वत:हून बाहेर पडले. चंद्रकांत दादा अन् गिरीश पंतांना भेटायला गेले. इ ...
कोरेगाव : ‘राज्य सरकारकडून जलसंधारणाच्या कामांचा ढोल वाजवला जात असून, एकाही योजनेला निधी जात नाही. या खात्याचे मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असूनदेखील ते काही करत नाहीत, याचे विशेष वाटते. सरकारने हुकूमशाही आणली असून, लोकशाहीचा गळा घोटला आहे,’ अशी टीका ...
सातारा : ‘नवीन वीज कनेक्शन देणे तर सोडाच, उलट सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची वीज तोडून सध्याच्या सरकारने फार मोठे पाप केले आहे. राज्यात आठ कोटींची गुंतवणूक आणल्याच्या बाता मारणाºया भाजप सरकारने सातारा जिल्ह्यात किती गुंतवणूक आणली?,’ असा खणखणीत स ...
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना कंटेनरने धडक दिली. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या येथील दत्त चौकात रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...
सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भाजपच्या दोन मंत्र्यांनी शनिवारी रात्री कमराबंद चर्चा केली. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरू होती. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे, अशी आॅफरही देण्यात आल्याची ...
सातारा : सत्ता हातातून निघून जाताच राष्ट्रवादी काँगे्रसचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले. आता निवडणुकीपूर्वी पुन्हा कार्यकर्त्यांची पांगापांग सुरू झाली आहे. ...