सातारा : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत देशाचे आराध्यदैवत. महाराष्ट्राची आणि प्रत्येक मराठी मनाची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा गोवा राज्यातील साखळी या नगरपालिकेकडून हटवण्यात आला. ही खेद आणि चिंतेची बाब आहे. गोवा सरकारने साखळी येथील शिवाजी ...
सचिन काकडे ।सातारा : आज पाणी प्यायचं झालं तर एका बाटलीसाठी आपल्याला वीस रुपये मोजावे लागतात. मात्र, श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे राहणारी एक ‘हिरकणी’ गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांना अपेक्षेविना पाणी पाजण्याचे काम करीत आहे. बनू बाळू पवार असे या हिरक ...
नम्रता भोसले ।खटाव : लहानपणापासूनच दिव्यांग असूनही जिद्द व चिकाटीच्या जोरावर सुरेखा पवार यांनी अनेक संकटांवर मात करीत आपले ध्येय साध्य केले आहे. आपण दिव्यांग आहोत ही भावना मनात न ठेवता त्यांनी आज शिक्षण क्षेत्रात एक सर्वसामान्य शिक्षक ते केंद्रप्रमु ...
सातारा : जिल्ह्यातील १०४ महिलांनी ‘सेकंड चान्स’ घेतल्याचे वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या भुवया साहजिकच उंचावल्या असतील; पण खरंय, परिस्थितीमुळं शिक्षण थांबवावे लागलेल्या महिलांनी लग्न, मुलं, नातवंडं झाल्यानंतर दहावी पूर्ण ...
सातारा : सर्वसामान्य आर्थिक गटातून आलेल्या आणि स्वत:च्या बळावर उद्योग विश्वात मुक्त भरारी घेणाऱ्या साताऱ्यातील काही संवेदनशील उद्योजिका एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्या. ...
सातारा : आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. प्रवचन करणं हे खरंतर पुरुषाचं काम. परंतु माण तालुक्यातील कोळेवाडी येथील मनीषा प्रकाश खांडे या व्याख्यानाबरोबर प्रवचन देण्याचंही काम करीत आहेत. ...
कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी या जयघोषात श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी भल्या पहाटे हा नेत्रदीपक सोहळा पाहिला. ...