खंडाळा : तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्र. ३ मधील शेतकºयांच्या जमिनीवरील शिक्के उठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून केवळ दिरंगाई केली जात आहे. ...
उतारावर उभी केलेली कार अचानक सुरू झाल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. ही विनाचालक कार सुमारे पाचशे फूट धावत गेल्यानंतर एका दुचाकीस्वाराला धडक देऊन ट्रकवर आदळली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, हा थरार येथील पोवईनाक्यावर शनिवारी दुपारी एकच्या सुमा ...
खासदार उदयनराजेंना २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाहीतर उदयनराजेंनी घाबरून जाऊ नये, मी त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. त्याचबरोबर राज्यसभेसाठी नारायण राणे इच्छूक आहेत. मात्र, इथही त्यांच काही होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनीही आरपी ...
सातारा शहरात बेकायदा गुटखा विक्रीचे रॅकेट कार्यरत आहे. पानटपऱ्यां, किराणा विक्री दुकानांमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री सुरु आहे. दुकानांच्या परिसरात गुटख्यांच्या पुड्यांचा खच पडतो. मात्र कारवाईबाबत यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
मे महिन्याला अद्याप दोन महिने बाकी असतानाच जिल्ह्यातील तब्बल ७०४ गावांमध्ये पाणी टंचाई भासत असल्याचे समोर आले असून, या गावांमध्ये तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शासनाला नुकताच आराखडा सादर केला आहे. ...
सातारा : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक मोजणीसाठी प्रथमच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जातआहे. ...
कऱ्हाड : जागतिक महिला दिन साजरा करीत एकीकडे लोकशाही भारतात दुसरीकडे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील वंचित-निराधार, बेघर अशा विधवा, वृद्धमाता, शेतमजुरांवर शासकीय योजनांपासून वंचित ...