सातारा जिल्हा पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा उखडून काढून कोल्हापूरला हलविण्याचा घाट घातला गेला होता. यासंदर्भात लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा पुतळा साताऱ्यांतच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. सातारकरांच्या लोकमतचा आदर करत पोल ...
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सेवानिवृत्त संपादक, ज्येष्ठ साहित्यिक अनिल रघुनाथ कुलकर्णी ऊर्फ ‘अरह्ण सर (वय ८१) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने येथे निधन झाले. ...
कºहाड : ‘बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न व बंद उद्योगामुळे भाजपविरोधात देशभर असंतोष आहे. नैराश्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर पोरकट व बिनबुडाचे आरोप केले. ...
श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथे आयोजित दासनवमी संगीत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी सुप्रसिध्द संतूर वादक पंडित सतीश व्यास यांनी संतूर वादन तर पंडित विजय घाटे यांनी तबला वादन केले. यावेळी संतूर अन् तबल्याच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. ...
सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्राजक्ता मधुकर साळुंखे हिने नवी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावला. प्राजक्ताने ६३ किलो वजनी गटात १५७ किलो वजन उचलले. ...
सातारा शहरातील मंगळवार पेठेत जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढण्यात आलेल्या खड्ड्यांवर आता डांबर पडले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेले हे खड्डे मुजविण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा कालावधी लागला हे व ...
सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर बोगस बिले काढल्याचा आरोप केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांनीही याच प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची ...
सातारा : शहरात गेल्या काही दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांना कारवाईचा बडगा उचलला. ...
सातारा : शहरात स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी पाच मटका अड्ड्यांवर छापा टाकला. यात दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख ८२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जुगार साहित्य जप्त केले आहे. ...
आजाराला कंटाळून युवकाने हातावर काचेची बाटली फोडून तसेच काचेने नस कापून घेऊन आत्महत्या केली. येथील बसस्थानकानजीकच्या मैदानात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...