महाबळेश्वर पोलीस ठाण्यात डॉ. नंदकिशोर भांगडीयांच्या विरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या समर्थनार्थ महाबळेश्वर बंद केले आहे. ...
सातारा : दरवर्षी ज्या गावांना डिसेंबर महिन्यातच टँकरची वाट पाहावयास लागायची, त्या ठिकाणी यंदा पाण्याची आबादी सल्याचं सुंदर चित्र दिसू लागलंय. ही किमया घडलीय लोकसहभागातून पाणी साठविण्याच्या चळवळीमुळे. ...
सातारा : शीतपेय अर्थात कोल्ड ड्रिंक! आता ज्याच्या नावातच थंड आहे, त्याच्या खरेदीसाठी सातारकरांना चक्क जास्तीची रक्कम मोजावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस ...
जगदीश कोष्टी ।सातारा : राज्य परिवहन महामंडळाने ताफ्यात दाखल केलेल्या शिवशाही गाड्या त्यांच्या नाहीतच. गाडी, चालक खासगी कंपनीचा असताना ते बसस्थानकात घुसून प्रवाशांना घेऊन जात आहेत. पारंपरिक लालपरिच्या चालकांवर मात्र कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. ...
बेकायदा खासगी सावकारी करत पिस्तुलाचा धाक दाखवून पैशांची मागणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू नंदकुमार मोरे, तन्वीर शकूर शेख व गणेश मारुती निकम (रा. गोडोली, सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. ...
सातारा तालुक्यातील पेट्री बंगला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व पेटेश्वरनगर येथील आदर्श माध्यमिक विद्यालय या दोन शाळांमध्ये चोरी करून अज्ञाताने सुमारे २५ हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली. दरम्यान, या चोरीत कटावणीचा ...
खटाव तालुक्यातील मायणी येथील यशवंतबाबा महाराज यांचा रथोत्सवास मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यासह जिल्हाबाहेरुन हजारो भाविक दाखल झाले आहेत. ...
तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोवि ...