पावसाळ्यात भटकी कुत्रे आडोसा शोधण्यासाठी घराजवळचे मैदान, पार्किंगचा आसरा घेतात. पाहता पाहता त्यांचा तेथेच मुक्काम होतो. मग परिसर घाण करणे, मुलांवर हल्ले करण्याच्याही घटना घडतात. हेच टाळण्यासाठी सातारकरांनी नामी शक्कल लढविली आहे. कुंकूमिश्रीत लाल पाणी ...
साताऱ्याला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे सात वाजल्यापासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह धरण परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाने धुवाँधार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून, कोयनेत तर दुपटीने आवक होत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १५२ मिलीमीटर पा ...
वाठार स्टेशन : लोणंद राज्यमार्गावरील सालपे घाट तसेच फलटण मार्गावरील आदर्की घाट यांच्या घाटमाथ्यावर असलेली पोलीस चौकी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही चौकी स्थापन केल्यानंतर अनेक वर्षे घाट रस्त्यातील लुटमारीच्या घटना कमी झाले होत्या. मात्र, जस जसे अधिक ...
सातारा : सातारा तालुक्यातील खावली गावाजवळ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठा चे उपकेंद्र होणार आहे. क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या जागेबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचा ठराव घेऊन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. येथील सुमारे शंभर एकर जागे ...
सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत होते. या मनोरुग्णांनी बुधवारी हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच ठिय्या मारला. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीक ...
प्रतापसिंह भाजी मंडईत महिला विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर लाईट मारणाऱ्या माथेफिरूला येथील महिलांनी चांगलीच अद्दल घडवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. ...
काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून नामांकित कंपनीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांत मिळत असल्याचे सांगण्यात आले. या कॉलवर विश्वास ठेवून युवकाने लगेचच मोबाईलही बुक केला. काही दिवसांतच टपाल कार्यालयात त्याच्या नावाचे पार्सल आल ...