लोणंद : ‘देशाची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात शेती व्यवसाय वाढला नाही. शेतीत बदल करून नवीन संकरित बियाणे, अवजारे, आधुनिक पिकांचे वाण व शेती जोड व्यवसाय स्वीकारले पाहिजेत. कमी पाण्यावर व कमी वेळेत येणाºया उसाच्या जाती आल्या तरच महाराष्ट्र नंबर एकवर जा ...
खंडाळा : ‘सातारा जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात देशात उल्लेखनीय काम केले आहे. शेतकºयांसाठी पारदर्शक काम करणाºया बँकेची चौकशी राज्य सरकार करते आहे. चोºया करणारे मोदी परदेशात मोकाट फिरतात. मात्र, दुष्काळात छावण्या उभारून पशुधन वाचविणारे चौकशीच्या फेºयात ...
सातारा : पुढील वर्षीचे अखिल भारतीय साहित्य संमेलन साताºयात व्हावे, अशा मागणीचे पत्र साताºयातील स्थानिक साहित्यिक मंडळींनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिले आहे. ...
मलकापूर : नगपंचायतीच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील ४० विषयांसह ऐनवेळचे ३ अशा ४३ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ...
सातारा : इन्शुरन्सची रक्कम मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी देऊन रक्कम लाटणाºया ट्रक मालकासह तीन भंगार व्यावसायिकांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, ...
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या उक्तीस सार्थ असे कार्य खटाव तालुक्यातील पळशी या गावात राहणाऱ्या सोपान ऊर्फ बाळू गणपत जाधव यांनी केले आहे. देवदेवतांची मंदिरे तर अनेकजण बांधतात; परंतु सोपान जाधव यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचे ...
इन्शुरन्सची रक्कम मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी देऊन रक्कम लाटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एक ट्रक आणि कार असा सुमारे २३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ...
चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावर शुक्रवारी दुपारी पाटण तालुक्यातील सनगरवाडी चालकाचा ताबा सुटल्याने कार राज्यमार्गालगतच्या वडाच्या झाडाला धडकली. या अपघातात पाटण तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून ठार तर आणखी एक अव्वल कारकून व मरळीचे मंडलाधिकारी असे दोनजण ...