सातारा : भगवे ध्वज अन् भगव्या पताका, पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘जय भवानी.. जय शिवाजी’चा जयघोष, शिवपराक्रमाचा इतिहास जागविणारे पोवाडे अन् मावळ्यांनी केलेली साहसी प्रात्यक्षिके अशा उत्साही वातावरणात ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. २१) पासून सुरू होणार आहे. यात सकाळी अकरा ते दोन या वेळेत पहिला पेपर इंग्रजीचा होणार आहे. कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे एक लाख २९ हज ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव, ता. खंडाळा येथे गावांची दिशा दर्शविणारा सूचनाफलक चुकीच्या पद्धतीने लावला गेल्याने वाहन चालकांची दिशाभूल होत आहे. परिणामी लोणंदकडे जाणारी अनेक वाहने चक्क पारगावच्या स्मशानभूमीत पोहोचत असल्याचे दिसत आहे. ...
ब्रिटिशकाळात सुरू झालेली पुणे-आदर्की-मिरज रेल्वेलाईनची मीटर गेज सुरू झाली. त्यानंतर स्वातंत्र्यात ब्रॉड गेज रेल्वेलाईन सुरू झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारीला वाहतुकीचा मार्ग सुकर झाला. आता ब्रॉड गेज लाईनचे दुहेरीकरणात मातीचे भराव टाकण्याचे ...
वडूजनगरीचा विस्तार होत असताना कचरा निर्मूलन करताना नगरपंचायतीला अनंत अडचणी येत आहेत. हे वास्तव येरळा नदीच्या पात्रातील घाणीचे ढीग पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येते. याबाबत प्रशासन गंभीर असले तरी आजअखेर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप ...
जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्रांगणात मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रात्यक्षिकांमधील ... ...
सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ...