सातारा : सरकारमार्फत विदेशी कंपन्यांना व्यवसायासाठी दारे उघडली जात आहेत. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जिल्ह्यातील साडेआठ हजार दुकाने शुक्रवारी बंद राहिली. व्यापाºयांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे न ...
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने शुक्रवारी दुपारी सातारकरांना अक्षरक्ष: झोडपून काढले. दुपारी दीडच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास धो धो पाऊस सुरू होता ...
प्राध्यापकांच्या संपामुळे सध्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. एखादं लेक्चर होईल म्हणून महाविद्यालयात प्रवास करून येणाºया विद्यार्थ्यांची दैना होत आहे. ...
आदर्की (सातारा) : हिंगणगाव परिसरात पावसाने ओढे दिल्याने पिके वाळायला लागली आहेत. धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने कोट्यवधींचे नुकसान टळले असते; पण वीज कंपनीच्या एका कर्मचाºयाने वीज बिलापोटी हजारो रुपये घेऊन पोबारा ...
कोयना परिसरात उघडीप दिलेल्या पावसाने नऊ दिवसानंतर हजेरी लावली. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ९८.५७ टीएमसी इतका साठा आहे. ...
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटातील दुधोशी फाट्याजवळ बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास महाकाय दरड कोसळली. यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर कोसळलेली दरड जेसीबीच्या साह्याने हटविण्याचे काम सुम ...
कºहाड : कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगम पावलेल्या काठावर जलकुंडात तसेच नदीत नुकतेच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्तीचे विसर्जन करीत असताना स्वच्छतेचे भान ठेवत नदीप्रदूषण टाळण्याचा यशस्वी प्रयत्न यावेळी कºहाडकरांनी केला असल्याचे पाहायला मिळाले ...
सातारा : स्वाईन फ्लूने सर्वत्र थैमान घातले असतानाच साताऱ्यातही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना सातारकर काळजी घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल फिव्हरच्या साथीने बालके आजारी आहेत. त्यातच शाळांमध्ये असे विद्यार्थी येत असल्य ...