लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी - Marathi News | Navratri festival preparedness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

सातारा : नवरात्रोत्सव जवळ आल्याने जिल्ह्यात सर्वत्र दुर्गादेवीच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या दुर्गामूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आहे. सातारा शहरातील कुंभारवाड्यात कारागिरांकडून मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. शहरातील अनेक म ...

महागाईच्या निषेधार्थ दुचाकी चक्क स्वच्छतागृहावर, इंधन दरवाढीचा अनोखा निषेध  - Marathi News | unique protest against fuel price hike in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महागाईच्या निषेधार्थ दुचाकी चक्क स्वच्छतागृहावर, इंधन दरवाढीचा अनोखा निषेध 

सार्वजनिक शौचालयावरच दुचाकी ठेऊन वारंवार होणा-या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात केला. ...

लोणंदजवळ ट्रकचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू  - Marathi News | Truck accident near Lonand; two died | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंदजवळ ट्रकचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू 

लोणंद-निरा रोडवर दोन ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही ट्रकमधील चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी आहेत. ...

सातारा : तलावातील अल्पसाठ्याने घशाला कोरड पडणार , नेर तलावात २५ टक्के साठा - Marathi News | 25% storage in Ner lake; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : तलावातील अल्पसाठ्याने घशाला कोरड पडणार , नेर तलावात २५ टक्के साठा

खटाव तालुक्यातील अनेक भागांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. तर तालुक्यातील अनेक गावांसाठी वरदान ठरणाऱ्या नेर तलावात केवळ २५ टक्के साठा उपलब्ध आहे. ...

आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव संकुलाला निधी - Marathi News | Fund for the Olympian Khashaba Jadhav Complex | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव संकुलाला निधी

कºहाड : आॅलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या नावाने सातारा जिल्ह्यातील कºहाड तालुक्यातील गोळेश्वर येथील त्यांच्या जन्मगावी कुस्ती संकुल उभारण्यात येणार आहे. संकुलासाठी शुक्रवारी ग्रामपंचायतीकडून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे जागा सुपूर्द करण्या ...

ग्रेड सेपरेटरच्या खुदाईत आढळला ऐतिहासिक भुयारी मार्ग - Marathi News | The historical subway found in excavation of grade separator | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रेड सेपरेटरच्या खुदाईत आढळला ऐतिहासिक भुयारी मार्ग

सातारा : साताऱ्याचे हार्ट आॅफ सिटी ठरलेला पोवई नाका आपली कात टाकत असतानाच सध्या या परिसराचा चेहरा मोहरा बदलणाºया गे्रड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या गे्रड सेपरेटरमुळे पोवई नाक्याचा जुना चेहरा कायमचा पुसला जाणार आहे. साताºयाला असणारा ऐतिहासि ...

भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘गेम प्लॅन’! - Marathi News | NCP's game plan to stop BJP! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘गेम प्लॅन’!

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे पुणे लोकसभा मतदारसंघात पुनर्वसन करून पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर कायमचा पडदा टाकण्याच्या हालचाली राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहेत. भाजपला खिंडीत गाठण्यासाठी राष्ट्रवा ...

गॅस सिलिंडर एक.. किंमत मात्र वेगवेगळी वसूल.. - Marathi News | Gas cylinders a .. Price recovered separately .. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गॅस सिलिंडर एक.. किंमत मात्र वेगवेगळी वसूल..

सातारा : अगोदरच आर्थिक मंदीत सापडलेल्या व्यावसायिकांना आणखीनच आर्थिक विवंचनेत ढकलण्यासारखे प्रकार सध्या सातारा शहरात घडत आहेत. एका कमर्शियल गॅस सिलिंडरची वेगवेगळी किंमत वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. मात्र, यावर कोणाचेच नियंत ...

सातारा : रयतेला शहाणं करणाऱ्या संस्थेचा शतक महोत्सव - Marathi News | Satara: The Century Festival of the Rayatela Shaniyant Foundation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : रयतेला शहाणं करणाऱ्या संस्थेचा शतक महोत्सव

तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत. ...