तांबवे : रस्ता हे दळणवळणाचे विकासातील मुख्य साधन आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या बहात्तरीनंतर अजूनही डोंगरावर वसलेल्या पाठरवाडी गावाला रस्ताच नाही. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान भैरवनाथ देवस्थान म्हणून प्रसिद्ध ...
कोपर्डे हवेली : खेळण्या बागडण्याचे, मौजमजा करण्याचे दिवस सोडून गावोगावी भटकरणारा एक मुलगा सध्या लोककला जिवंत ठेवण्याचे काम करतोय. शिक्षण घेण्याचे, नवं काही तरी शिकण्याचे दिवस असताना तो ...
कऱ्हाड : सोमवार, दि. ३० एप्रिलची मध्यरात्रीची बारा वाजण्याची वेळ. वसंतगडावर पेटलेल्या शेकडो मशाली परिसरातल्या लोकांना खुणावू लागल्या. अनेकांची पावलं गडाच्या दिशेने वळली. पाहतो तो काय? तेथे अवघी ...
दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे सुटीत घरात बसून राहण्यापेक्षा अनेक मुलं टायपिंग, संगणक प्रशिक्षण सुरू करतात. खटाव तालुक्यातील मायणी येथील एका टायपिंग इन्स्टिट्यूटमधील सुमारे पन्नास मुला-मुलींनी पाचवड येथे एक दिवस श्रमदान केले. दरम्या ...
सांगली पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड दत्ता जाधव याच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने साताऱ्यात सापळा रचून अटक केली. दीपक अण्णा लोंढे, धनराज ऊर्फ धनू ज्ञानदेव बडेकर (दोघेही रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यां ...
अल्पवयीन मुलीशी खोटे लग्न करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर बाळासाहेब मुजावर (रा. सय्यद कॉलनी, करंजे नाका), दिशान आतार (रा. शाहूपुरी), इब्राहीम व आपटे गुरुजी अशी संशयित आरोपी ...