पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जिन्याजवळ झोपलेल्या एका रंगकाम करणा-या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी सव्वाअकरा वाजता उघडकीस आली. ...
वडूज : सध्या सगळीकडेच सुगीची लगबग सुरू आहे. शेतकरी वर्गाला उसंत घ्यायला सवड नसताना देखील तालुक्यातील सामाजिक संस्थेच्या सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुमठे येथील शेतकरी कुटुंबातील ...
सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासद ...
खंडाळा : तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्र. ३ मधील शेतकºयांच्या जमिनीवरील शिक्के उठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून केवळ दिरंगाई केली जात आहे. ...
उतारावर उभी केलेली कार अचानक सुरू झाल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. ही विनाचालक कार सुमारे पाचशे फूट धावत गेल्यानंतर एका दुचाकीस्वाराला धडक देऊन ट्रकवर आदळली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, हा थरार येथील पोवईनाक्यावर शनिवारी दुपारी एकच्या सुमा ...
खासदार उदयनराजेंना २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाहीतर उदयनराजेंनी घाबरून जाऊ नये, मी त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. त्याचबरोबर राज्यसभेसाठी नारायण राणे इच्छूक आहेत. मात्र, इथही त्यांच काही होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनीही आरपी ...
सातारा शहरात बेकायदा गुटखा विक्रीचे रॅकेट कार्यरत आहे. पानटपऱ्यां, किराणा विक्री दुकानांमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री सुरु आहे. दुकानांच्या परिसरात गुटख्यांच्या पुड्यांचा खच पडतो. मात्र कारवाईबाबत यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
मे महिन्याला अद्याप दोन महिने बाकी असतानाच जिल्ह्यातील तब्बल ७०४ गावांमध्ये पाणी टंचाई भासत असल्याचे समोर आले असून, या गावांमध्ये तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शासनाला नुकताच आराखडा सादर केला आहे. ...