महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वर ऐन उन्हाळ्यातही थंड असते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर महाबळेश्वरचे तापमानही वाढत असते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता. ...
माण तालुक्यातील वडजल व भाकरेवाडी या दोन्ही गावांच्या हद्दीतून उरमोडी योजनेच्या कॅनॉलचे काम जोरात सुरू आहे. मात्र हा कॅनॉल पूर्वी केलेल्या सर्व्हेनुसार खोदत असताना अचानक तो वडजल गावचे ग्रामदैवत वडजाईदेवीच्या इनामी जमिनीतून खोदण्यास सुरुवात केल्याने ग् ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहायक पदाच्या परीक्षेत साताऱ्यात दोन वर्षांपूर्वी डमी विद्यार्थी बसवून नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद बळीराम चेंबोले (रा. धाणोरा, जि. नांद ...
अंगापूर : तालुक्यातील तुकाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तब्बल ८१ वर्षांपासून ज्ञानदान करत असून, शाळेचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. ...
सातारा : विजेचे वाढते दर आणि सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सौरऊर्जेचा प्रकल्प तालुक्यातील प्रत्येक एका शाळेत ...
फलटण तालुक्यातील आळजापूर तेथे वनविभागाने गेल्या हंगामात लावलेल्या वृक्षाची वाढ चांगली झाली. उन्हाळ्याची तिव्रता वाढल्याने झाडे जळून जाण्याची भीती वर्तविली जात आहे. झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यातून वन विभागाने प्रयत्न सुरू केले असून टँकरने ...
महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरातील जंगल हे अत्यंत महत्त्वाचे आणि विपुल वनसंपदेचे मानले जाते. परिणामी या परिसरात राज्याच्या वन विभागाकडून वन संरक्षण व संवर्धनात्मक विविध उपाययाेजना व उपक्रम राबवण्यात येतात. ...