राष्ट्रगीताला प्रारंभ होताच पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवक उभे राहिले. मात्र, भाजपचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ...
सातारा : खटाव तालुक्यातील नेरच्या निष्पाप चिमुरडीच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. ...
महामार्गावरून रात्री अपरात्री अवैध वाहतूक करणाऱ्या बस चालकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकाची धडकी भरली आहे. या पथकाने रात्रीच्या सुमारास कारवाईचा सपाटा सुरू केला असून, शुक्रवारी एका रात्रीत तब्बल १७० खासगी बसेसवर कारवाई केली आहे. त ...
सातारा जिल्ह्यात लिलावच थांबल्याने वाळू तस्करांकडून राजरोसपणे लूट सुरु आहे. एका ब्रासचा दर ५ हजार रुपये तर एक ट्रक वाळूची किंमत तब्बल ३५ हजार रुपये इतकी झाली आहे. लिलाव झाले नसले तरी चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा सुरुच आहे. नद्या, ओढ्यांतील वाळू राजरो ...