रहिमतपूर : ‘रहिमतपूर येथील कुंभारगल्लीमधील कापूर ओढा येथे आरसीसी संरक्षक भिंतीचे काम २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामाची निविदा दि. ९ मे २०१७ रोजी काढून रहिमतपूर नगरपालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत. संबंधित कामाची स ...
दहिवडी : शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ‘हर..हर महादेव’च्या जयघोषाने शिंगणापुरातील वातावरण भक्तिमय झाले ह ...
कºहाड : भांडणे सोडवायला गेलेल्या कुटुंबावर जमावाने सशस्त्र हल्ला केला. मलकापूर येथे बैलबाजार रस्त्यावर असलेल्या माळीनगरमध्ये शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कºहाड शहर पोलिसांत सुमारे २५ जणांवर गुन्हा नोंद झला आहे. ...
सातारा : सोनगाव अन् शाहूपुरी परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर आता बिबट्याने आपला मोर्चा अजिंक्यताºयाकडे वळविला आहे. किल्ल्याजवळील महादेव मंदिर परिसरात रविवारी तिसºया दिवशीही बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीपोटी नागरिकांनी रात्री घराबाहेर पडणे बंद केले आहे. द ...
शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ...
दशरथ नंदना... बाळा... जो जो रे यासारख्या पारंपरिक पाळणा गीतांनी जिल्ह्यात उत्साहात रामनवमी सोहळा साजरा झाला. चाफळ येथील तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिरात गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत रामनवमी उत्सव साजरा केला. ...
पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांज्यात अडकून आजपर्यंत अनेक पशुपक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, साता-यात नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका घारीला जीवदान मिळाले. ...
कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या चुलत बंधूने राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. ...
सातारा : गळीत हंगामात साखर कारखान्यावर ऊस वाहतुकीला ट्रॅक्टरबरोबर बैलगाड्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ग्रामीण भागाबरोबर शहरातूनही वाहतूक दिवसन्रात्र होत असते. ...