सातारा : ‘सत्ताधारी न्यायव्यवस्था त्यांच्यासाठी सोयीस्करपणे वापरतात, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात,’ असे विधान ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले (नाशिक) यांनी सातारा येथे बोलताना केले. ...
लोणंद : नगरपंचायतीच्या सभेत उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी केलेली शिवीगाळ व राष्ट्रगीताच्या अवमानाबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच लोणंदचं राजकारण तापायला लागलं. ...
सातारा : सातारा शहर परिसरातील अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर व सोनगाव परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्यांची संख्या चारपर्यंत आहे. त्यामध्ये एक नर, मादी आणि दोन पिल्लांचा समावेश ...
सायगाव : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन दिग्गज आमदार एकमेकांच्या विरोधात जावळीच्या मैदानात उतरणार आहेत. निमित्त हे राजकीय नसून कुडाळमध्ये आयोजित क्रिकेट सामन्याचे आहे. या सामन्यात आमदार शशिकांत शिंदे यांचा टायगर्स विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे ...
रहिमतपूर : ‘रहिमतपूर येथील कुंभारगल्लीमधील कापूर ओढा येथे आरसीसी संरक्षक भिंतीचे काम २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामाची निविदा दि. ९ मे २०१७ रोजी काढून रहिमतपूर नगरपालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत. संबंधित कामाची स ...
दहिवडी : शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ‘हर..हर महादेव’च्या जयघोषाने शिंगणापुरातील वातावरण भक्तिमय झाले ह ...
कºहाड : भांडणे सोडवायला गेलेल्या कुटुंबावर जमावाने सशस्त्र हल्ला केला. मलकापूर येथे बैलबाजार रस्त्यावर असलेल्या माळीनगरमध्ये शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कºहाड शहर पोलिसांत सुमारे २५ जणांवर गुन्हा नोंद झला आहे. ...