पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कार हॉटेलमध्ये घुसली. यात एक ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना वाढे फाटा परिसरात मंगळवारी पहाटे घडली. गोपाळ शिवाजी गायकवाड (वय १९ रा. सोनखेड, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृताचे नाव आहे. ...
वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियम सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच ल ...
सातारा : ‘सत्ताधारी न्यायव्यवस्था त्यांच्यासाठी सोयीस्करपणे वापरतात, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात,’ असे विधान ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले (नाशिक) यांनी सातारा येथे बोलताना केले. ...
लोणंद : नगरपंचायतीच्या सभेत उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी केलेली शिवीगाळ व राष्ट्रगीताच्या अवमानाबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच लोणंदचं राजकारण तापायला लागलं. ...
सातारा : सातारा शहर परिसरातील अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर व सोनगाव परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्यांची संख्या चारपर्यंत आहे. त्यामध्ये एक नर, मादी आणि दोन पिल्लांचा समावेश ...
सायगाव : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन दिग्गज आमदार एकमेकांच्या विरोधात जावळीच्या मैदानात उतरणार आहेत. निमित्त हे राजकीय नसून कुडाळमध्ये आयोजित क्रिकेट सामन्याचे आहे. या सामन्यात आमदार शशिकांत शिंदे यांचा टायगर्स विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे ...
रहिमतपूर : ‘रहिमतपूर येथील कुंभारगल्लीमधील कापूर ओढा येथे आरसीसी संरक्षक भिंतीचे काम २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामाची निविदा दि. ९ मे २०१७ रोजी काढून रहिमतपूर नगरपालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत. संबंधित कामाची स ...