शिरवळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यामध्ये मुलींना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, त्याकरिता शासनाच्या वतीने मुलींसाठी विभागीय स्तरावर ...
कऱ्हाड : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला एप्रिलचा मुहूर्त काढल्याचे सुतोवाच स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेत. त्यामुळे साहजिकच आता तरी सातारा जिल्ह्याला स्वत:चा पालकमंत्री ...
सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ...
घरकूल व शौचालय मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा चार्ज तात्पुरता काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिक ...
सातारा : दैनंदिन व्यवहारात वापरले जात असलेले सर्वप्रकारचे प्लास्टिक, पिशव्या, वस्तू तसेच थर्मोकॉलच्या पत्रावळ्या, द्रोण साºयांवर शंभर टक्के बंदी घातली आहे. ...
पाचगणी : भिलारच्या तांबड्या मातीतील लालबुंद बदामी आकाराच्या स्ट्रॉबेरीची अवीट गोडी चाखण्याची नामी संधी पर्यटकांना स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे ...
सातारा जिल्ह्यातील स्नेहा जाधव, सुशांत जेधे, चैत्राली गुजर व वैष्णवी यादव हे चार अॅथलेटिक खेळाडू कोईमतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धा २0 ते २२ एप्रिल या कालावधीत होणार आहे. ...
मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात मायणी ग्रामपंचायत यशस्वी झाल्याने यावर्षी प्रथमच मायणीकरांना टँकरमुक्त उन्हाळ्याचा आनंद मिळणार आहे. मायणीकरांसाठी ही गुड न्यूजच म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ...