केसरकर पेठेतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. नारायण मुन्सी वर्मा (वय २६ रा. पंपरिदा, ता. फत्तेपूर, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे. ...
कऱ्हाड : मुख्यमंत्री पदावर पृथ्वीराज चव्हाण असताना अनेकांनी ‘जिल्हा कºहाड’चं स्वप्न पाहिलं. काहींनी तर छातीठोकपणे ‘जिल्हा होणारंच’, असंही सांगितलं; पण अद्याप जिल्ह्याचं घोड पुढं सरकलेलं नाही. ...
सातारा : शहरातील एका रस्त्याच्या बाजूला मध्यरात्रीच्या सुमारास वाढदिवसाचा केक तलवारीसारख्या धारदार हत्याराने कापून फटाके फोडल्याप्रकरणी अनोळखी सुमारे ६० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा ...
ट्रान्सफॉर्मरची जळालेल्या केबलचे काम आजच्या आज झाले पाहिजे असे म्हणून वीज कंपनी कार्यालयातून कर्मचाऱ्याला बाहेर काढून दरवाजाला टाळे ठोकण्यात आले. याप्रकरणी दहा जणांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी शासकीय ...
वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला आठ एप्रिलपासून सुरुवात होत असून, राज्यातील सुमारे ४९०० गावांत तुफान येणार आहे. यावर्षी गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून, राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ...
म्हसवड : सामान्य ऊसतोड शेतकरी कुटुंबातील एक मुलगा आरटीओ अधिकारी बनण्याची किमया पळशी येथे घडली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत २०१७ मध्ये घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतून हणमंत सुरेश दौंड यांची सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाली. त्यांनी १७६ गुण मिळव ...
नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला आठ एप्रिलपासून सुरुवात होत असून, राज्यातील सुमारे ४९०० गावांत तुफान येणार आहे. यावर्षी गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून, राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके स्पर् ...