पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणांची कामे केली. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ...
शेतीला पाणी देण्याकरिता वीज मिळावी म्हणून ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्यूज घालायला गेलेल्या शेतकरी युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. दिगंबर सुरेश जगताप (वय २६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ...
महाबळेश्वरमध्ये मान्सून सक्रीय झाला असून शहर व परिसरात सरी वर सरी कोसळत आहेत. त्यातच शहरात जून हंगामामध्ये हौसी पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी एका हातात गरमा गरम कणीस तर कोणी थंड आईस्क्रीम, बर्फाचा कलरफुल फेमस गो ...
सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला वेळेत प्रारंभ झाला असलातरी प्रमुख धरणात पाण्याची आवक अद्यापही सुरू झाली नाही. असे असले तरीही गतवर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे प्रमुख धरणात यंदा चांगला पाणीसाठा आहे. कोयना धरणात गतवर्षीपेक्षा दहा टीएमसी साठा अधिक असू ...
तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी व तंबाखूमुक्त सातारा निर्मितीसाठी तसेच लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने रविवार, १० रोजी सकाळी साडेपाच वाजता नो टोबॅको रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो सातारकरांनी यामध्ये उत्स ...
कऱ्हाड : दोन दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषेदेत मी कुठे काँगे्रस पक्ष वा नेत्यांविषयी चुकीचे बोललो नव्हतो; मात्र तरीही माझ्यावर जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. खरंतर त्याला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली होती. मात् ...