वाई-पाचगणीदरम्यान असलेल्या पसरणी घाटात गुरुवारी पहाटे चित्रपट निर्मितीचे साहित्य घेऊन निघालेला टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल सहाशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात क्लिन्नर जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पप्पू जसवाल (वय ३८, ...
सातारा जिल्ह्यात शुक्रवार (दि. ६) व शनिवार (दि. ७) असा सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या झळा असह्य होत असताना पावसाच्या शक्यतेमुळे गारवा निर्माण होणार आहे. ...
शिवकालीन मार्ग म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सातारा-औंध-पंढरपूर व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर दिवसभर एकही बस धावत नसल्याने प्रवाशांना अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही सातारा, कऱ्हाड , वडूज, पाटण, पंढरपूर आगार प्र ...
संतोष खांबे ।वडगाव हवेली : आवक वाढीचे कारण सांगत शेतकºयांचा शेतीमाल कवडीमोल दराने घेऊन त्याचा व्यापार करणारी मंडळीच आज मालक बनली असून, यामधून शेतकºयांची पिळवणूक होत आहे. काहीवेळा उत्पादनावरील खर्चापेक्षा मिळणारा नफाच कमी असतो. असाच काहीसा प्रकार हळद ...
येथील कृष्णा वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या तरुण पैलवान नीलेश विठ्ठल कुरूंदकर यांच्या कुटुंबी कुटुंबीयाला धीर देण्यासाठी क-हाड तालुक्यातील पैलवान सरसावले आहेत. ...
शिरवळ : अरबी समुद्रातील संकरॉक लाईट हाऊस ते गेट वे आॅफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर एक तास एकवीस मिनिटांत पार करण्याचा विक्रम शिरवळच्या सूर्यकांत भांडे-पाटील यांच्या कुटुंबाने ...
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर न राहणाऱ्या तसेच पक्षाचा कोणताही कार्यक्रम न राबविलेल्या व्यक्तीस दीपक पवार यांनी आर्थिक तडजोड करून स्वीकृत नगरसेवकपदाची ...
दारूच्या आहारी गेलेल्या युवकाला दारू सोडविण्यासाठी फलटण तालुक्यातील वडजल येथील खासगी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या तरुणाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. ...