मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना कंटेनरने धडक दिली. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या येथील दत्त चौकात रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...
सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भाजपच्या दोन मंत्र्यांनी शनिवारी रात्री कमराबंद चर्चा केली. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरू होती. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे, अशी आॅफरही देण्यात आल्याची ...
सातारा : सत्ता हातातून निघून जाताच राष्ट्रवादी काँगे्रसचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले. आता निवडणुकीपूर्वी पुन्हा कार्यकर्त्यांची पांगापांग सुरू झाली आहे. ...
कऱ्हाड : एकट्या वावरणाऱ्या युवतींसह चिमुरड्या मुलींबाबत वाढत असलेली असुरक्षितता लक्षात घेऊन पाहुण्यांबरोबरही सामान्य महिला आपल्या मुलीला एकटे पाठवू शकत नाही, ...
कऱ्हाड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूशी झुंज देणारा कोल्हापूरचा पैलवान नीलेश कंदूरकरने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं कृष्णाकाठ गहिवरला. रुग्णालय परिसरात शेकडो कुस्ती प्रेमींनी गर्दी केली ...
वाई-पाचगणीदरम्यान असलेल्या पसरणी घाटात गुरुवारी पहाटे चित्रपट निर्मितीचे साहित्य घेऊन निघालेला टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल सहाशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात क्लिन्नर जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पप्पू जसवाल (वय ३८, ...