ढोल-ताशांचा गजर... मोरया.. मोरयाचा जयघोष करत साताऱ्यात गुरुवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. गावोगावी मिरवणुका काढण्यात आल्या असून, त्यामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सायंकाळ ...
महाबळेश्वर आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आगाराची कोणतीच गाडी नियमितपणे धावत नसल्याने महाबळेश्वरसारख्या दुर्गम व डोंगराळ विभागातील प्रवाशांना तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या प्रमुख व मोठ्या धरणांतून नदीपात्रात होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर सध्या उरमोडी आणि धोम या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पूर्व भागात पावसाने कायम पाठ फिरविली आहे. ...
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अजब कारभारामुळे शिरवळ येथील विद्यार्थ्यांना खंडाळ्याला शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीचा पास असूनही खासगी वाहनाने जावे लागत आहे. ...
गणेश बाप्पांच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मेढा रस्त्यावरील कण्हेर धरणाजवळील तळ्याचा मंडळांनी विचार केल्यास साताऱ्यातील विसर्जनाचा प्रश्न निकाली निघेल. ...
कोयना परिसरात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. सध्या धरणात १०३.८ टीएमसी इतका साठा आहे. तर महाबळेश्वर येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची कसलीही नोंद झालेली नाही. ...