सातारा : राजकारणात आपल्या विरोधकांना नेहमीच ‘चेक मेट’ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी बुद्धिबळातही आपल्या हुशार खेळीचे चातुर्य दाखविले आहे. सारीपाटावर आपल्याला कोंडीत पकडणाºया बुद्धिबळ प्रशिक्षकाला वजिराच्या एकाच चालीत त्यांनी प ...
आदर्की : ‘आमचे आजोबा मालोजीराजे यांनी फलटण तालुक्यात ‘एक कालवा आणला मी एक पूर्ण करून दुसरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकासाचे राजकारण करणार आहे. सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे तर रात्री तिसरीकडे असलेल्यांच्या नादी लागत नाही. खासदारकी लढवायची असेल त् ...
घरगुती कारणातून सैन्य दलातील जवानाच्या पत्नीने विष प्राशन करून राहत्या घरात शनिवारी रात्री आत्महत्या केली. स्वाती निंबाळकर (वय ३०,रा. कोंडवे, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत होत्या. ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या मोहीमेचा साता-यातील पाच व्यापा-यांना फटका बसला. ...
भाटमरळी येथे एका पाहुण्याकडे जेवण करून परतणाऱ्या दोन चुलत भावंडाच्या दुचाकीला जरंडेश्वर नाका परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एसटीने धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ...
लोणंदच्या विकासाला चालना मिळावी म्हणून लोणंदकरांनी मोठ-मोठी स्वप्ने पाहिली होती. ती साकार होण्यासाठी आपल्या जमिनीही कवडीमोल दराने दिल्या आणि स्वप्नांना आकार देऊन रोजगारही उपलब्ध झाला. ...
बारसे म्हटलं की पाळणा म्हणणे आलंच. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक युगपुरुषांनी, महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. ...
दिवसेंदिवस ग्रामीण भागात वाढत जाणारे इंग्रजी शाळांचे प्रस्त जणू मराठीचे अस्तित्वच धोक्यात आणणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असून, सध्या तरी परिसरातील इंग्रजी शाळांनी अंगणवाडीच्या ...
उंब्रज :शेतकऱ्याच्या पोराला निसर्गाच्या विविध रंगांचा नाद लागला. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने हातात ब्रश घेतला. रंगाच्या कुंचल्यातून त्याने समाजातील विविध पैलू कागदावर रेखाटण्यास सुरुवात केली. ...