वाठार स्टेशन : चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी आत्तापर्यंतच्या गाळपाच्या सीमा पार करत १८ एप्रिलअखेर ८६ लाख ७७ हजार २०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. ...
ट्रॅव्हल्समध्ये बसलेल्या प्रवाशाची बॅग चोरून त्यातील ६६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी बसचालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सातारा शहर व परिसरात मटक्याचे जाळे निर्माण करणारा मटका किंग जब्बार पठाण (वय ४९, मेढा, ता.जावळी) याला मेढा पोलिसांनी तडीपारीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक केली. विशेष म्हणजे पठाणने आत्तापर्यंत दोनवेळा तडीपारीचा भंग केला आहे. ...
सातारा जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत असून या वर्षात प्रथमच कमाल तापमान ३९ तर किमान २४ अंशाच्यावर पोहोचले. त्यामुळे तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ...
मफतलाल कंपनीची परवानगी न घेता विद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबल लावून विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील सिटीसेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांच्यावर फसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
स्वप्नील शिंदे ।सातारा : सध्या गावोगावी ग्रामदेवतांच्या यात्रा सुरू आहेत. यात्रेनिमित्त निघणाऱ्या छबिन्यामध्ये बँड, लेझीम आणि झांजपथकाच्या तालावर नृत्य सादर केले जाते. मात्र, शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा तालुक्यातील आरे गावात पारंपरिक छबिन ...
सातारा : सातारा शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आलेल्या तीन कोटी निधीच्या वाटपावरून मंगळवारी भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, ...