सातारा : जलयुक्त आणि वॉटर कपची कामे सध्या माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांत होत असल्यामुळे दुष्काळाची ओळख आता हळूहळू लोप पावत आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातं पूर्वीपासून सुरू असणारा शेळीपालन व्यवसाय आता नाहीसा होत ...
रहिमतपूर : पिढ्यान्पिढ्या दुष्काळाचे चटके सोसणारे कोरेगाव तालुक्यातील बेलेवाडी ग्रामस्थ ‘वॉटर कप’ स्पर्धेतंर्गत गाव पाणीदार करण्यासाठी एकजुटीने श्रमदान करत आहेत. ...
सातारा : पती-पत्नी संसाराची समान चाके आहेत, असे कितीही घसा फोडून कोणी सांगितले तरी वास्तवात घराघरांत ‘बाईच्या जातीनं सोसावं जरा संसारासाठी’ हे वाक्य ठरलेलं असतं. ...
मामाच्या घरी सुटीसाठी आलेली अठरा वर्षीय युवती नीरा उजवा कालव्यात वाहून गेली. प्रियंका सुनील घोडके असे त्या युवतीचे नाव आहे. फलटण तालुक्यातील निंबळक या ठिकाणी शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, वाहून गेलेल्या युवतीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आह ...
सिगारेट आणि मोबाईल घेऊन येतो, असे म्हणून दुचाकी नेऊन डिकीतील एक लाख ४४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याच्या तक्रारीवरून एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. महेश पांडुरंग नलवडे (रा. चंदननगर, कोडोली, मूळ रा. दालवडी, ता. फलटण) असे चोरीचा ...
यात्रा करून दुचाकीवरून गावी परताना कारने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात वाई-पाचवड रस्त्यावरील भीमनगर-तिकाटणे येथे शुक्रवार, दि. २० रोजी रात्री अकराच्या सुमारास झाला. शुभम प्रवीण महिंद्रे, अक्षय रघुनाथ चिकणे असे ठ ...
सातारा : घरातून मिळालेल्या नकारातून आलेला राग, स्पर्धेच्या युगात सर्वांबरोबर धावताना होणारी दमछाक किंवा मग प्रेमातील अपयश यापैकी कोणतेही एक कारण तरुणाईला आत्महत्येच्या मार्गावर नेऊ पाहत आहे. ...