काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर मला आनंदच होईल. कऱ्हाड तालुक्यात आणखी एक आमदार वाढेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ...
देगाव फाटा येथील एका पानटपरी चालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्यावर तलवार हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील दरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, संबंधित महिलेची हत्या करून मृतदेह दरीत टाकला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. ...
वाठार निंबाळकर : दूध दर ढासळल्याने दूध उत्पादक शेतकरी हताश व शासनावर संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. फलटण तालुक्यात शेतीला पूरक जोड धंदा म्हणून तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण शेतकरी यांनी नोकरी मिळत नाही म्हणून शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात के ...
पळून जाऊन प्रेमविवाह केल्याच्या रागातून सातारा तालुक्यातील काळोशी येथे बुधवारी रात्री मुलीच्या माहेरकडील नातेवाइकांनी मुलाच्या घरात घुसून कुऱ्हाडीने हल्ला केला. ...