हणमंत यादव ।चाफळ : तीनशे पासष्ठ वर्षांचा इतिहास लाभलेल्या व पर्यटनस्थळ तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा मिळालेल्या चाफळ विभागातील सडादाढोली जवळील रामघळ कुबडीतीर्थाचा निधीअभावी विकास खुंटलाआहे. रस्त्याची झालेली दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची व राहण्याच ...
कऱ्हाड : ‘कोणत्याही गोष्टीच्या प्रचारासाठी लोककलेसारखे दुसरे कोणतेही प्रभावी माध्यम नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. ...
आदर्की : फलटण तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आल्यामुळे उन्हाळी पिकात वाढ झाली आहे. वाघोशी येथील पवार कुटुंबीयांनी उन्हाळी बाजरीचे पीक केले, पीक जोमाने आले; ...
सातारा : हातावर मेंहदी रंगलेली नवरी.. सुटाबुटातील नवरदेव डोईवर अक्षता पडण्याची प्रतीक्षा करत होते. तो मंगल प्रसंग आला, अक्षता, फुलांचा वर्षाव झाला. थाटामाटात तब्बल २९ जोडपी एकाच दिवशी विवाहबद्ध झाली. ...
दहिवडी (जि. सातारा) : वावारहिरे (ता. माण) येथे बहुउदेशीय सत्यशोधक केंद्र वावरहिरे व फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशन पुणे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांच्या पुढाकाराने ...
काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर मला आनंदच होईल. कऱ्हाड तालुक्यात आणखी एक आमदार वाढेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ...
देगाव फाटा येथील एका पानटपरी चालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्यावर तलवार हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील दरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, संबंधित महिलेची हत्या करून मृतदेह दरीत टाकला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. ...