सातारा : दुचाकी धडकल्याच्या रागातून येथील पोवई नाक्यावर तरुणांनी हातात गुप्ती घेऊन धिंगाणा घातला. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही अटक केली. या घटनेमुळे पोवई नाका परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. ही घटना रविवारी दुपारी बारा ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या बदेवाडी हद्दीत रविवारी सकाळी चालकाचा ताबा सुटल्याने एक कंटेनर रस्ता दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाला ...
सागर चव्हाण ।पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली असून झºयाचे पाणी कमी होत असल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडेवस्तीतील ग्रामस्थांना ती ...
सातारा : गेल्या दीड महिन्यापासून माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून उन्हातही हजारो लोक घाम गाळत आहेत. आता या घामाच्या धारानंतर शुक्रवारी सायंकाळी माणमध्ये वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे मा ...
जुगार अड्ड्यावर छापा टाकून परतताना आरोपींनी पोलीस अधिकाºयाचा गळा धरल्याचा प्रकार सातारा तालुक्यातील बोरगाव येथील देशमुखनगर (लिंबाचीवाडी) येथे शनिवारी सायंकाळी घडला. ...
पाटण : तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी अनेक लहान-मोठे प्रकल्प येथे उभारण्यात आले. या प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करून अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप संबंधित प्रकल्प रखडले आहेत. प्रकल्पांसाठी जमीन देऊनही तालुक्याला पाण्याचा लाभ ...
पाचगणीतील नचिकेता एज्युकेशन व चॅरिटेबल ट्रस्टची १५ वर्षे जुनी आदिवासी मुलांची शाळा हडपण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार संस्थेच्या विश्वस्तांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे ...