सातारा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंताचा गोट परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्याने घरातील वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला. ...
विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलठण : वाढत्या शहरीकरणामुळे जुन्या इमारती, वाडे पाडून टोलेजंग टॉवर उभारले जात आहे. पाडलेल्या इमारतीतील दगडगोटे, विटा, माती बाणगंगा नदीत आणून टाकले जात आहे. यामुळे प्रदूषण होत असल्याने नदीची प्रकृती धोक्यात आली आहे. य ...
सातारा : सिमेंटच्या जंगलात अंगण हरपतंय अन् मोबाईल, कॉम्प्युटरमुळे मातीतले खेळ लुप्त होऊ लागले. या खेळांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने शाहू स्टेडियममध्ये पारंपरिक खेळांचे आयोजन केले होते. यामध्ये लहानांबरोबरच मोठेह ...
राज्यात एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार, दि. १२ रोजी पुण्याच्या बालेवाडीत होत असून, माण तालुक्यातील भांडवली आणि टाकेवाडी ही दोनच गावे जिल्ह्यातून राज्यस्तरावर पोहोचली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वॉटर कप स्पर ...
‘राज्यात कुंपणच शेत खातंय, अशी अवस्था आहे. दरोडेखोरांच्या हाती राज्याच्या चाव्या गेल्या आहेत. शेतकºयांच्या उसाचे पैसे बुडविणाºया साखर कारखानदारांना सहकार मंत्री सुभाष देशमुख हे पाठीशी घालत आहेत, ...
लोकमत टीमसातारा : माणचे पंचायत समिती सभापतींनी गटविकास अधिकारी उद्धटपणे बोलतात. ‘मी तुमचा घरगडी नाय,’ असं म्हणतात, असा आरोप भरसभेत केला होता. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’नं जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या कार्यपद्धतीचं शनिवारी ‘स्टिंग ...