सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे होत आहेत. त्यांच्या जाण्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विवेकवादी लढा थांबलेला नाही. कार्यकर्ते आणखी जोमाने काम करत आहेत. पाच वर्षांत जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत ३५० पेक्षा जास्त गुन्हे नोंद झा ...
सातारा : गणेशोत्सवाच्या तोंडावरच विसर्जन तळ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पालिका प्रशासनापुढे यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. पोलीस प्रमुखांनी ऐतिहासिक रिसालदार तलावाची परवानगी नाकारल्याने तळ्याचा तिढा आणखीनच वाढला आहे. उत्सवाला कमी दिवस राहिल्याने ‘तळी भरमस ...
दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक ...
‘एटीएम’च्या यंत्रात पैसे न भरता, ते परस्पर हडप करुन दोन बँकांना सव्वा कोटीचा गंडा घालणाऱ्या तिघा संशयितांना शुक्रवारी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. २०११ मध्ये एटीएमचा हा घोटाळा उघडकीस ...
चाफळ : पाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयातही औषधांचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे रुग्णांना ताप, थंडीची औषधेही बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. विशेष म्हणजे औषधांचा पुरवठा करण्याचे कंत्राट एका संस्थेला देण्यात आले ...
जंतरमंतर दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी फलटण येथे संविधान समर्थन मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. ...
रहिमतपूर येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील ३८ इमारतींमधील काहींना शंभरहून अधिक वर्षे झाले आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावले आहे. तसेच तत्काळ इमारतींचा वापर बंद करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. ...
दहिवडी : माण तालुक्याचे लक्ष लागलेल्या बिदाल येथे बैलाच्या तोरण मारण्याच्या शर्यती नागपंचमीदिवशी पार पडल्या. शर्यतीचे हे ३७ वे वर्ष असून, यामध्ये अठरा फुटांवरील तोरण बैलांनी मारले.यास्पर्धेत ५६ बैल सहभागी केले होते. पहिले तोरण १३ फुटांवर चढवले. त्या ...