बुधवार नाका परिसरात झालेल्या गोळीबारात जखमी युवतीवर उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुकी व अॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत. दिवसाला तब्बल दहा हजार कापडी पिशव्यांची निर्मिती होत आहे. सातारा जिल्ह्यासह सां ...
सातारा : साताºयासह जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर कडक ऊन पडले होते.तसेच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधारपाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची चांगलीच पळापळ झाली.जिल्ह्यातील बहुतांश भागास गे ...
पाचवड : कपडे वाळत घालण्याच्या तारेमध्ये इलेक्ट्रिक करंट उतरून शॉक लागल्याने चिंधवली येथील दाम्पत्याचा दुर्र्दैवी मृत्यू झाला. तुषार रामचंद्र पवार व पत्नी शीतल तुषार पवार असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र ...
पाचवड : कपडे वाळत घालण्याच्या तारेमध्ये इलेक्ट्रिक करंट उतरून शॉक लागल्याने चिंधवली येथील दाम्पत्याचा दुर्र्दैवी मृत्यू झाला. तुषार रामचंद्र पवार व पत्नी शीतल तुषार पवार असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र ...
स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बुधवार नाका येथे झालेल्या गोळीबारानंतर उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्याच्या तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. त्याचे पेव साताऱ्यातही फुटल्याने महाविद्यालयाच्या युवकांंपासून लोकप्रतिनिधीजवळ सर् ...
चाफळ : शेतकरी कुटुंबातील कन्येने जिद्द, चिकाटी व आत्म-विश्वासाच्या जोरावर कुस्तीमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. साक्षी प्रमोद पाटील असे तिचे नाव आहे. तिची उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.चाफळ येथ ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येथील कोल्हापूर नाका मृत्यूला निमंत्रण देणारा ठरतोय. नाक्यावर खासगी बस तसेच वडापची वाहने कुठेही आणि कशीही पार्क केली जातायत. तसेच प्रवासीही निम्म्या रस्त्यात उभे राहून वाहन ...
अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘गाव करील ते राव काय करील,’ अशी म्हण आहे. याचा प्रत्यय पाणी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेतून सर्वांना येत आहे. मात्र, कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नसतानाही गावाच्या मातीचे ऋण फेडण ...