सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्याने सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर धरणात आवक वाढल्याने सहा दरवाजे साडेपाच फुटांनी उघडण्यात आले असून, त्यातून ४९०७४ व पायथा वीजगृहातून २१० ...
मल्हारपेठ : पाटण तालुक्याला निसर्गसंपदा मोठ्या प्रमाणात लाभली आहे. येथील निसर्गसौंदर्यासह धार्मिक स्थळांचेही तितकेच महत्त्व आहे. त्यातील एक म्हणजे मल्हारपेठपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या येराडवाडी गावचे ग्रामदैवत पांडवकालीन स्वयंभू असे रुद्रे्रश ...
पाचगणी : काटवली (ता. जावळी) येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या जखमी मोराला जीवदान दिले. ग्रामस्थांनी या मोराला वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. त्याला पायाला मोठी जखम झाली असून, उपचारानंतर मोराला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.याबाबत अध ...
विकास शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, ...
भोलेनाथ केवटे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कमवा व शिक ...
वडूज : येथील माजी ग्रामपंचायत सदस्या जयश्री अरुण पेठे (वय ७५) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार कुटुंबीयांनी देहदान करून त्यांची अंतिम इच्छा पूर्ण केली. कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांचा देह कºहाड येथ ...
सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ आझाद हिंद सैनिक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी इब्राहिम उमर ऊर्फ बाबुमियाँ फरास यांच्या पार्थिवावर सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तानमध्ये शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आले. ...
साताऱ्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये दूरशिक्षण केंद्रामार्फत (बहिस्थ) अभ्यासक्रम प्रक्रिया चालविली जाते. अनेक विद्यार्थी हे परगावी नोकरीस असल्याने तसेच काहींना इतर कारणाने महाविद्यालयामध्ये नियमित शिकण्यासाठी येता येत ...
लोणंद : शहरामध्ये अनेक वर्षांपासून शेकडो केरळमधील बांधव वास्तव्यास आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनलोणंदमध्ये सेंट अॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल चालवले जाते. लोणंदकरांना या शाळेचा अभिमान आहे. त्यांच्या परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टने मदतीचे आवाहन करताच शेकडो ...