सातारा : शहरातील बुधवार पेठेत तीन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, चोरीचे सोने विक्री व खरेदी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये साताऱ्यातील एका ज्वेलर्सच्या मालकाचा समावेश आहे.ज्वेलर्स म ...
जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांचे विधानसभेसाठी संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रहिमतपूरमध्ये येऊन जर कोणी स ...
तांबवे : येथील कोयना नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी नदीच्या पात्रात मुरुमाचा भराव टाकण्यात आला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे तसेच कोयना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने तांबवे बाजूची मळी नावाची शेतजमीन पाण्याच्या प्रवाहाने तु ...
निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते. ...
‘आयुष्यात कितीही ठिकाणी शिक्षण घेतलं तरी आपल्या डोक्यातून शाळेचे शिक्षक आणि तिथली शिस्त जास्त नाही. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने शाळेला नवं रूप देण्याची संकल्पना ...
सातारा जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावासने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. तर कोयना परिरसात २४ तासांत अवघा ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ...
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महिला तहसीलदाराच्या दालनातून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची पर्स व त्यातील दहा हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खळबळ उडाली. ...
‘कोणा शिक्षकावर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल. शिक्षक व शिक्षणासंदर्भात गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांबरोबर संयुक्त बैठक घेऊ,’ असे सांगून शिक्षकांच्या शिष्टमंडळाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासित केले. ...