केंद्र शासनाच्या बाराव्या सीआरएम अंतर्गत आरोग्य सेवेच्या मूल्यांकनासाठी जावळी तालुक्यातील करहर व हातगेघर या गावांना केंद्रीय पथकाने भेट देऊन लाभार्थी व रुग्णांशी संवाद साधत माहिती घेतली. ...
सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ येथूनच झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. ...
जन्मत:च अपंग असलेल्या पाल्याच्या काळजीसाठी शासनाने डे केअर सेंटर सुरू केलं; पण भाकरीच्या चंद्रासाठी बाहेर पडणाऱ्या पालकांना आपल्या विशेष पाल्यासाठी द्यायला वेळ नाही. ...
जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू झाल्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. शनिवार, रविवार सलग सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पुष्प पठाराला भेटी देत आहेत. ...
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळी दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरात काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद करुन बंदला प्रतिसाद दिला. ...
वाठार स्टेशन परिसरात जोमात चाललेल्या अवैध दारू, मटका व्यवसामुळे लागलेला बदनामीचा डाग पुसण्यासाठी वाठार स्टेशन पोलिसांनी कंबर कसली. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी छापे टाकण्याचा निर्णय घेतला; पण छापे पडण्यापूर्वीच तेथील मुद्देमाल गायब झाला. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून, कोयना धरण परिसरात २४ तासांत काहीच पाऊस झाला आहे. तर धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. दरम्यान, महाबळेश्वर येथे फक्त चार मिलीमीटर पाऊस झालेला आहे. ...
कºहाड : करणी उतरविण्याच्या नावाखाली बोकड, कोंबड्यांचे बळी देऊन भाविकांना प्रत्येकी २५ ते ३० हजाराला गंडा घालणाऱ्या भोंदूला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ओंड, ता. कºहाड येथे साताºयाची स्थानिक गुन्हे शाखा, कºहाडच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे पथक आणि ...