अनेक दिवसांनंतर कोयना धरण परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून २४ तासांत ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणात १०२ टीएमसी साठा असून पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे धोम आणि उरमोडी धरणात पाण्याची आवक बंद झाली आहे. ...
शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवेकर हॉस्पिटलसमोर एका तरुणास चौघांनी लुटले. तर प्रतापसिंह शेती फार्म रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण ...
सातारा : उत्तर प्रदेशातील बाहुबली तथा राजद नेते रघुराज प्रतापसिंह ऊर्फ राजाभैय्या यांनी रविवारी दुपारी साताºयातील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध नेते म्हणून रघुराज प्रतापसिंह ...
मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील अनेक विभागांत सतत बिबट्याचे दर्शन होत आहे. मात्र, वनविभाग याबाबत ठोस पावले उचलत नाही. अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. तर अनेक गावांतील मोकाट श्वान अचानक गायब झाली आहेत. त्यामुळे अर ...
सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रामुळेच शहरातील पारंपरिक तळ्यातील विसर्जनावर बंदी आली. एकीकडे सांगायचं तळं आमच्या मालकीचं अन् दुसरीकडं तळ्यांवर बंदी आणायची, ही दुटप्पी भूमिका त्यांनी बदलायला ह ...
अंगापूर : शेकडो वर्षांची परंपरा असणारा अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ तारगाव या दोन्ही गावांमधील गणेशोत्सव म्हणजे भद्रोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी ‘दोरया म्हणा मोरया-मोरया, म्हणा दोरया,’च्या गजराने दोन्ही गावांतील परिसर दुमदुमून गेला. या उत् ...
सातारा : सांगली येथील शिक्षक बँकेच्या सभेत गुरुजनांनी जोधुडघूस घातला तसा साताऱ्यातील सभेत दंगा होऊ नये म्हणून सभेची सूत्रे पोलिसांनी हाती घेतल्याचे दिसून आले. गोंधळ घालणाºया गुरुजनांना अखेर पोलिसांनाच शांत करावे लागले. एकंदरीत या सभेत पोलीस हेडमास्ट ...
इतिहासाची साक्ष देणारा हा ठेवा डोळे भरून पाहावा, यासाठी अनेकजण प्रयत्न करीत असतात. अशाच भ्रमंतीच्या वेडातून खंडाळा येथील शिवसह्याद्री ट्रेकर्स ग्रुपने अतिशय अवघड ठिकाणे पार करून भ्रमंतीची शंभरी पूर्ण केली ...