वाठार स्टेशन : राज्यातील साखर कारखान्याचा गाळप हंगाम दि. १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु मागील वर्षीच्या गाळप हंगामात तुटून गेलेल्या उसाचा हिशोब अद्याप अपूर्ण असताना या हंगामातील अंतिम दर ठरवण्यासाठी राज्याच्या ऊस नियंत्रण मंडळाने मुंबईला बैठक आय ...
सातारा : ‘मंगळवार तळ्यातील विसर्जनास बंदी करण्याची पत्रे तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी प्रशासनाला दिली. ते पत्र घ्यायला चेतक आला होता का कृष्णा? हे तुम्हालाच माहिती. पत्रावर सही करताना झोपेत होता का तंद्रीत होता? का तुमचा मोत्या सही घेताना तुम्ही भि ...
खंडाळा : गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण करणारी यंत्रणा वापरण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे मंगळवारी दोन डीजे जप्त करण्यात आले. ही यंत्रणा पोलिसांनी ...
गणेशोत्सवात मोठ-मोठ्याने सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा आणि जर नाचायचेच असेल तर प्रत्येक गावात एक मैदान असते जिथे जाऊन काय धिंगाणा घालायचाय तो घाला ...
शहरालगत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याबरोबर लग्न केल्याचे भासवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
फलटण तालुक्यातील तरडगाव येथील एका इलेक्ट्रीक दुकानाला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दुकानातील मोबाईलसह इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...
औंध : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विष्णूपंत देव (वय ५५) याला सोमवारी सायंकाळी सहा वाजता पोलीस दूरक्षेत्र कार्यालयातच पंधरा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे ...
सातारा : गटबाजी थांबली की वाद टळतात. यासाठी गटा-तटाचे निमित्तच राहू नये व गावाने एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा, या पोलिसांच्या आवाहनाला साद देत तब्बल ५२२ मंडळांनी एक गाव एक गणपती संकल्पना अंमलात आणली आहे. विशेष म्हणजे ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ...
सातारा : सन २०१५ रोजी टंचाईची परिस्थिती होती, कित्येक वर्षे तळ्याची स्वच्छता करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुर्गंधी पसरून आजूबाजूच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यातच तळ्यावरच्या तुमच्या लाडक्या चेतकने जलमंदिरच्या चौथऱ्यावर येऊन पत्राची मागणी क ...
कºहाड : परदेशी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी कºहाडात घेऊन आलेल्या बारामतीच्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. शहरातील स्टेशन रोडलगत कॅफे विहार हॉटेलसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने ही कारव ...