उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी एमपुक्टोच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक सहभागी झाले आहेत. ...
वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य ...
कृष्णा नदीपात्रात संगम माहुली येथे गणेश विसर्जन केल्यानंतर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यात पक्षांतर्गत वाद उफाळला आहे. हा वाद थोपविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बारामतीत आपल्या निवासस्थानी बैठक घेऊन ...
जावळी तालुक्यातील आलेवाडी येथे एका गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मी दगडी चाळीतला आहे, असे सांगत त्यांच्या अंगावर चक्क रॉकेल ओतण्यात आले. तसेच शिवीगाळ करून पेटवून टाकण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिसांनी भिकाजी पवार ...
कोयनेच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील साठा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात १००.३८ टीएमसी एवढा साठा होता. धरणात ३१४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. ...
निवडणूक आचारसंहितेत अधिग्रहण केलेली जीप मुदतीत म्हसवड पालिकेस दिली नाही व निवडणूक कामाकरिता मतमोजणी पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करून आदेश देऊनही प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिले. ...
साताऱ्यात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात सुरू आहे. पोलिसांनी जिल्ह्यात वाजण्यापूर्वीच गळा आवळल्याने रविवारी डीजेशिवाय मिरवणूक सुरू आहे. ...
पोषक वातावरण असल्याने कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरलेले आहे. त्यामुळे देश-विदेशातील हजारो पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. शनिवार, रविवार या सलग सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने पुष्प पठाराला येत आहेत. शनिवारी देश-विदेशातील हजारो ...